Lawrence Bishnoi : बिश्नोई समाजाच्या 29 नियमांपैकी 20 वा नियम लॉरेन्स सारखा मोडतो, तो नियम कुठला?

Lawrence Bishnoi : सध्या लॉरेन्स बिश्नोई हे नाव चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबा सिद्दीकी यांची हत्या घडवून आणण्यामागे लॉरेन्सच नाव समोर आलय. लॉरेन्स सलमान खानला धमकावतो, त्यामागे बिश्नोई समाजाच कारणं देतो. पण या समाजाचा एक नियम लॉरेन्स वारंवार मोडतो.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:02 PM
राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. रागामध्ये माणूस अनेकदा दुसऱ्याच नुकसान करतो. पण काहीवेळा माणसाच स्वत:च नुकसान सुद्धा होतं.

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रु आहे. रागामध्ये माणूस अनेकदा दुसऱ्याच नुकसान करतो. पण काहीवेळा माणसाच स्वत:च नुकसान सुद्धा होतं.

1 / 5
बिश्नोई समाजाचे गुरु जंभेश्वर यांनी 29 नियम बनवले आहेत. त्याच आधारावर बिश्नोई समाजाची स्थापना झाली. लॉरेन्स बिश्नोईच्या पूर्वजांनी सुद्धा गुरु जंभेश्वर यांची दीक्षा घेतली. हे सर्व नियम मानण्याचा संकल्प केला.

2 / 5
पण लॉरेन्स बिश्नोई एक नियम वारंवार मोडतो, तो म्हणजे न रागवण्याचा नियम.

पण लॉरेन्स बिश्नोई एक नियम वारंवार मोडतो, तो म्हणजे न रागवण्याचा नियम.

3 / 5
गुरु जंभेश्वर यांनी बनवलेल्या 29 नियमांमध्ये न रागवण्याचा 20 वा नियम आहे. या नियमानुसार तुम्हाला तुमचा राग, क्रोध नियंत्रणात ठेवावं लागतं.

गुरु जंभेश्वर यांनी बनवलेल्या 29 नियमांमध्ये न रागवण्याचा 20 वा नियम आहे. या नियमानुसार तुम्हाला तुमचा राग, क्रोध नियंत्रणात ठेवावं लागतं.

4 / 5
पण  लॉरेन्स बिश्नोईला इतका राग येतो की, त्याने अनेक गुन्हे केलेत. त्यामुळेच तो आज तुरुंगात आहे. लॉरेन्सला सलमान खानचा खूप राग आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

पण लॉरेन्स बिश्नोईला इतका राग येतो की, त्याने अनेक गुन्हे केलेत. त्यामुळेच तो आज तुरुंगात आहे. लॉरेन्सला सलमान खानचा खूप राग आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे.

5 / 5
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.