Benefits of Eating Dates : हिवाळ्याच्या हंगामात खजूर जरूर खा, अनेक फायदे होतील!
खजूर हे लोहाचा स्त्रोत एक आहे. जे हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यात मदत करू शकते. लोहाच्या कमतरतेमुळे, एखाद्या व्यक्तीला उर्जेची कमतरता, हार्मोनल समस्या, कमकुवत प्रतिकारशक्ती, केस गळणे आणि फिकट त्वचा अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. अशा स्थितीत लोहाने युक्त खजुरांचे सेवन करावे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
