Health | उन्हाळ्यात या 5 हंगामी भाज्या खाणे फायदेशीर, जाणून घ्या त्यांचे आरोग्य फायदे!

दुधी भोपळ्यात भरपूर पोषक तत्व असतात आणि भरपूर पाणी असते. त्यात कॅल्शियम देखील जास्त असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. पचनाच्या समस्या दूर करण्यासही दुधी भोपळा महत्वाचा आहे. भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. .त्यामध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, ते अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. यामुळे या हंगामामध्ये भोपळ्याचा आहारात नक्कीच समावेश करा.

| Updated on: May 02, 2022 | 9:55 AM
उन्हाळ्यात निरोगी राहण्यासाठी हंगामी भाज्यांचा आहारात समावेश करणे खूप महत्वाचे आहे. या भाज्यांमध्ये भरपूर पाणी असते. ते शरीराला थंड ठेवण्याचे काम करतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर हायड्रेटेड राहण्यास मदत होते. उन्हाळ्यात माणसाला अनेक वेळा डिहायड्रेशनच्या समस्येला सामोरे जावे लागते. ते टाळण्यासाठी खालील भाज्यांचा आहारात समावेश करा.

1 / 5
काकडी सलाड म्हणूनही खाऊ शकता. त्यात भरपूर पाणी असते. यामुळेच या हंगामामध्ये काकडीचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरते. त्यात व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी असते आणि त्यात जवळपास 90 टक्के पाणी देखील असते.

2 / 5
दुधी भोपळ्यात भरपूर पोषक तत्व असतात आणि भरपूर पाणी असते. त्यात कॅल्शियम देखील जास्त असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. पचनाच्या समस्या दूर करण्यासही दुधी भोपळा महत्वाचा आहे.

दुधी भोपळ्यात भरपूर पोषक तत्व असतात आणि भरपूर पाणी असते. त्यात कॅल्शियम देखील जास्त असते. हाडांसाठी खूप फायदेशीर आहे. पचनाच्या समस्या दूर करण्यासही दुधी भोपळा महत्वाचा आहे.

3 / 5
भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. .त्यामध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, ते अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. यामुळे या हंगामामध्ये भोपळ्याचा आहारात नक्कीच समावेश करा.

भोपळ्यामध्ये व्हिटॅमिन ए असते. हे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. .त्यामध्ये बीटा-कॅरोटीन देखील असते, ते अँटीऑक्सिडंट म्हणून कार्य करते. यामुळे या हंगामामध्ये भोपळ्याचा आहारात नक्कीच समावेश करा.

4 / 5
कारल्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे कारले खाणे फायदेशीर ठरते.

कारल्यामध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, लोह आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. ते पचनसंस्था निरोगी ठेवते. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते. यामुळे कारले खाणे फायदेशीर ठरते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? फडणवीसांनी थेट तारीख सांगितली.
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?
लोक कडाक्याच्या उन्हान हैराण अन भर उन्हाळ्यात पाण्यात बुडाल्या गाड्या?.
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ
अयोध्येत राऊत म्हणाले, आपण बंड करू; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ.
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट
शिंदेंना शिवसेना संपवायची होती, 2013 मध्ये.. विचारेंचा मोठा गौप्यस्फोट.
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट
शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? एका मुलाखतीतून मोठा गौप्यस्फोट.
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले...
नॉट रिचेबल असणाऱ्या किरण सामंत यांच्याबद्दल नारायण राणे म्हणाले....