AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hair care tips: आवळ्याच्या वापराने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर; जाणून घ्या फायदे

Amla for hair care: आजच्या काळात बहुतांश तरुणांमध्ये केस गळणे, अकाली पांढरे होणे आणि टक्कल पडणे अशा विविध समस्या आढळून येतात. केसांच्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी आवळा प्रभावी आहे. आज आपन आवळ्याचे उपयोग जाणून घेणार आहोत.

| Edited By: | Updated on: Feb 02, 2022 | 5:30 AM
Share
लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या/प्रातिनिधिक छायाचित्र

लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या/प्रातिनिधिक छायाचित्र

1 / 5
केसांमध्ये कोरडेपणा : केसांमध्ये कोरडेपणा आल्यास अनेक समस्यांचा सामना कारवा लागतो, केसांची चमक संपून जाते.  यासाठी आवळ्याचा रस टाळूला लावण्याचा सल्ला दिला जातो. आवळ्याचा रस टाळूला लावल्यास तो केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो आणि केसांचे पोषण होते. केसांचा कोरडेपणा दूर होतो.

2 / 5
केस गळणे : आजकाल वाढत्या प्रदूषणामुळे केस गळणे सामान्य झाले आहे. आवळ्यामध्ये आढळणारे व्हिटॅमिन सी शरीरातील अँटी ऑक्सिडंट वाढवते. आवळा पावडर मिसळून खोबरेल तेल लावल्याने केसांना चांगले पोषण मिळते आणि केस गळणे कमी होतात.

3 / 5
 कोंडा : हिवाळ्यात केसांमध्ये ओलावा कमी होऊन केस कोरडे बनतात. केस कोरडे झाल्याने कोंड्यासारख्या समस्या निर्माण होतात. केसात कोंडा झाल्याने खाज सुटते. मात्र तुम्ही जर आवळ्याची पूड करून ती खोबरेल तेलात मिसळवली आणि हे खोबरेल तेल नियमितपणे डोक्याला लावले तर तुम्हाला कोंड्यापासून आराम मिळू शकतो.

4 / 5
 तेलकट केस : अनेकांना हिवाळ्यात तेलकटपणाची समस्या जाणवते. केस तेलकट झाल्याचे भासतात. ही अतिरिक्त तेलाची समस्या देखील आवळ्याच्या वापराने दूर होऊ शकते. आवळा पाण्यात उकळला आणि हे उकळलेले पाणी थंड झाल्यानंतर डोक्याला नियमित लावले तर केसांचा तेलकटपणा कमी होतो. टीप वरील माहिती ही सामान्य ज्ञानाच्या हेतूने देण्यात आली आहे. तुम्ही कुठलेही औषधोपचार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.