Health Care : हिवाळ्याच्या हंगामात ‘या’ खास पदार्थांचा आहारात समावेश करा!
हिवाळ्याचा हंगाम सुरू झाला आहे. या ऋतूत थोडासा निष्काळजीपणा आजारी पाडू शकतो. अशा परिस्थितीत थंडीपासून शरीराचा बचाव करण्यासाठी बरेचजण लोकरीचे कपडे घालतात. परंतु अनेक वेळा शरीर आतून अशक्त असते. तेव्हा खूप थंडी जाणवते आणि लोकरीचे कपडे देखील थंडीपासून बचाव करू शकत नाहीत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
