Skin Care | उन्हाळ्यात हे हर्बल तेल वापरा आणि त्वचेच्या समस्या दूर ठेवा!
चंदनाचे तेल थंड होण्यासाठी गुणकारी मानले जाते. मनाला शांत करण्यासाठी अनेक मोठे ब्रँड त्यांच्या उत्पादनांमध्ये चंदनाचा वापर करतात. यामुळे रात्री झोपण्याच्या अगोदर त्वचेवर चंदणाचे तेल लावा. बदामाचे तेलही आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. पुरळची समस्या दूर करण्यासाठी ज्याठिकाणी पुरळ आहे. तिथे आपण बदामाचे तेल लावावे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
Hair Care Tips : केस बांधल्यावर चपटे दिसतात ? स्ट्रेटनर- कर्लर न वापरता करा हे काम, केसांना मिळेल क्लासी व्हॉल्यूम
55 व्या वर्षी तब्बूच्या कातिल अदा, फोटो पाहून म्हणाल... फोटो व्हायरल
Beauty Tips : हेअर कलर करायचा विचार करताय? आधी तुमच्या स्किन टोननुसार निवडा योग्य शेड
Fashion Guide : ना मेकअपची गरज, ना महागड्या कपड्यांची… फक्त कपड्याचा योग्य रंग निवडा आणि दिसा स्टायलिश
गुडघ्यांना हेल्दी आणि मजबूत राखण्यासाठी हे 5 उपाय येतील कामी
कोरडा खोकला त्रास देतोय तर हे उपाय आजमवा
