AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care : उन्हाळ्यात घराबाहेर जाताना हे पदार्थ सोबत ठेवा आणि डिहायड्रेशन समस्या टाळा!

द्राक्ष जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. द्राक्ष जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे आणि त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. उन्हात बाहेर जाताना तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. जेंव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते, त्यावेळी द्राक्षांचे सेवन करा. जर तुम्ही उन्हात घराबाहेर जात असाल तर डाळिंब सोबत ठेवा. डाळिंबमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. डाळिंब लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे.

| Edited By: | Updated on: Apr 16, 2022 | 10:02 AM
Share
द्राक्ष जवळपास सर्वांनाच खाण्यासाठी आवडतात. द्राक्ष जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध आहे आणि त्याचे हायड्रेटिंग गुणधर्म उन्हाळ्याच्या हंगामात तुम्हाला निरोगी ठेवू शकतात. उन्हात बाहेर जाताना तुम्ही ते तुमच्यासोबत घेऊन जाऊ शकता. जेंव्हा तुम्हाला थकल्यासारखे वाटते, त्यावेळी द्राक्षांचे सेवन करा.

1 / 5
जर तुम्ही उन्हात घराबाहेर जात असाल तर डाळिंब सोबत ठेवा. डाळिंबमध्ये लोह मोठ्या प्रमाणात आढळते. डाळिंब लाल रक्तपेशींच्या निर्मितीसाठी खूप उपयुक्त आहे. यामध्ये असलेले अँटी-ऑक्सिडंट आपल्याला उन्हापासून वाचवण्यास मदत करतात.

2 / 5
उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. बाहेर जाताना पाणीसोबतच ठेवा आणि पाणी प्या. असे केल्याने शरीरात ऊर्जाही टिकून राहते. यामुळे तुम्हाला लवकर थकवाही लागणार नाही.

उन्हाळ्यात हायड्रेट राहण्यासाठी पाण्याचे सेवन करणे अत्यंत महत्वाचे आहे. बाहेर जाताना पाणीसोबतच ठेवा आणि पाणी प्या. असे केल्याने शरीरात ऊर्जाही टिकून राहते. यामुळे तुम्हाला लवकर थकवाही लागणार नाही.

3 / 5
कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व केळीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. केळी उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. या हंगामामध्ये केळीचे नाश्त्यामध्ये सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

कॅल्शियम आणि इतर पोषक तत्व केळीमध्ये मोठ्या प्रमाणात असतात. केळी उन्हाळ्यात शरीराला आतून थंड ठेवण्यासाठी उपयुक्त मानली जाते. या हंगामामध्ये केळीचे नाश्त्यामध्ये सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते.

4 / 5
उन्हाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले पाहिजे. यामुळे या हंगामामध्ये बाहेर पडताना आपल्या बॅगमध्ये डार्क चॉकलेट असलेच पाहिजे. डार्क चॉकलेटमुळे थकवा अजिबात जाणवत नाही.

उन्हाळ्यात शरीरामध्ये ऊर्जा टिकवून ठेवण्यासाठी डार्क चॉकलेटचे सेवन केले पाहिजे. यामुळे या हंगामामध्ये बाहेर पडताना आपल्या बॅगमध्ये डार्क चॉकलेट असलेच पाहिजे. डार्क चॉकलेटमुळे थकवा अजिबात जाणवत नाही.

5 / 5
Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार