चेहऱ्यावर लिंबू लावण्याचे अनेक फायदे, वाचा याबद्दल अधिक !

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:00 AM, 22 Apr 2021
1/5
lemon 1
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असते जे त्वचा सुधारण्यास मदत करते. लिंबामुळे आपली त्वचा चमकदार होते.
2/5
lemon 2
लिंबूमध्ये ब्लीचिंगचे गुणधर्म आहेत. ते त्वचेवरील सुरकुत्या काढून टाकण्यास मदत करतात.
3/5
lemon 3
लिंबू तेलकट त्वचेसाठी चांगले आहे. हे त्वचेचे अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते.
4/5
lemon 4
लिंबामध्ये बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ गुणधर्म आहे. यामुळे मुरुमांची समस्या कमी होण्यास मदत होते.
5/5
lemon 5
लिंबू हे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. मात्र, त्वचेवर लिंबू लावण्याच्या डॉक्टरांचा सल्ला एकदा घ्या.