AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care | हे ओव्हरनाईट फेस मास्क त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, वाचा फायदे!

व्हिटॅमिन ई त्वचेचे खोल पोषण करते. व्हिटॅमिन ई त्याच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते ते सुरकुत्या आणि रेषा कमी करते. यामुळे रात्री झोपताना हा ओव्हरनाइट फेस मास्क चेहऱ्याला लावा. एक चमचा गुलाब पाण्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा. हे संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. काही वेळ मसाज करा, रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

| Edited By: | Updated on: May 03, 2022 | 11:49 AM
Share
सूर्यप्रकाश, वारा, प्रदूषण याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात पाणी प्या. त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी तुम्ही अनेक प्रकारचे फेसपॅक देखील वापरू शकता. तसेच ओव्हरनाइट फेस मास्क आपल्या त्वचेसाठी अधिक फायदेशीर ठरतात.

1 / 5
व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या आणि त्यात एक चमचा कोरफड जेल घाला. हे चेहऱ्यावर लावा आणि त्वचेला मसाज करा. रात्रभर त्वचेवर ठेवा. दुसऱ्या दिवशी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा. यामुळे आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
व्हिटॅमिन ई त्वचेचे खोल पोषण करते. व्हिटॅमिन ई त्याच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते ते सुरकुत्या आणि रेषा कमी करते. यामुळे रात्री झोपताना हा ओव्हरनाइट फेस मास्क चेहऱ्याला लावा.

व्हिटॅमिन ई त्वचेचे खोल पोषण करते. व्हिटॅमिन ई त्याच्या वृद्धत्वविरोधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते ते सुरकुत्या आणि रेषा कमी करते. यामुळे रात्री झोपताना हा ओव्हरनाइट फेस मास्क चेहऱ्याला लावा.

3 / 5
एक चमचा गुलाब पाण्यात ग्लिसरीनचे काही थेंब मिसळा. हे संपूर्ण चेहरा आणि मानेवर लावा. काही वेळ मसाज करा, रात्रभर असेच राहू द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी चेहरा धुवा. यामुळे त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते. ग्लिसरीन हे उत्तम नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते.

4 / 5
ग्लिसरीन त्वचेला मॉइश्चरायझेशन आणि मुलायम ठेवण्यास मदत करते, ते त्वचेशी संबंधित अनेक समस्यांपासून संरक्षण करण्यास मदत करते. गुलाबपाणी हायड्रेटर म्हणून काम करते, ते मुक्त रॅडिकल्सच्या नुकसानापासून त्वचेचे संरक्षण करते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट....
Sanjay Shirsat : बिहारमध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याच्या हालचालींना वेग; संजय शिरसाट यांनी घेतली मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांची भेट
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराजी....
Satara Bank Election : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची खेळी; भाजप नाराज असल्याची चर्चा
जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती
Chandrashekhar Bawankule : जमीन व्यवहार करताय? सावधान; 2 लाखांपेक्षा जास्त रोख व्यवहाराची माहिती आयकर विभागापर्यंत पोहोचणार
दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकार
Mumbai Water : दुष्काळातही मुंबईकरांची पिण्याच्या पाण्याची तहान भागणार, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर शिंदेंची
Eknath Shinde Helicopter : पांडुरंगाचा आशीर्वाद आहे, चिंता कसली? हेलिकॉप्टरमधील बिघाडावर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग....
Nashik : नाशिक महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक निवडीवरून भाजपत वादंग; नेमकं काय घडलं?
सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी...
PM Modi : सरकारने करसवलती दिल्या, आता उद्योजकांनी काय केलं? पंतप्रधान मोदींनी FICCIच्या व्यासपीठावरून सुनावलं
लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर
Gold Silver Price Today : लग्नसराईत दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सोन्या-चांदीचे दर अचानक घसरले...
पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल....
Nagpur : पाच एकरांतील मोसंबीची बाग जेसीबीने उपटली, दुष्काळापुढे शेतकरी हतबल; नागपुरातील विदारक वास्तव आलं समोर
सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची....
Solapur : सैराटमधील आर्ची-परश्याच्या गाजलेल्या विहिरीने गाठला तळ; 50 फुटांची विहीर कोरडीठाक सोलापुरातील दुष्काळाचं भीषण वास्तव समोर