AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thermos : मोठ्या थाटात आपण ‘थर्मास’ म्हणतो, पण ‘त्या’ बॉटलला आहे ‘हे’ नाव !

उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे.

| Updated on: Apr 07, 2022 | 7:06 PM
Share
'थर्मास' नावाची वस्तू आपल्या सगळ्यांच्या घरात असते. थंड पाणी बराच काळ थंड ठेवण्यासाठी आणि गरम पाणी बराच काळ गरम ठेवण्यासाठी हे थर्मास फेमस आहे. उन्हाळ्यात तर हे थर्मास खूप डिमांडमध्ये असतं. पण तुम्हाला माहीत आहेका ज्याला आपण मोठ्या थाटात थर्मास म्हणतो ते एका बॉटलचं नाव नसून एका कंपनीचं नाव आहे.  मग नेमकं याला म्हणतात काय ? जाणून घेऊयात...

1 / 5
थर्मास कंपनी खास प्रकारचे डब्बे आणि बॉटल बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. आधी अमेरिकन असणारी ही कंपनी नंतर जपान्यांनी विकत घेतली. आता या कंपनीला अजूनही कंपन्या जोडलेल्या आहेत पण ही पेरेंट कंपनी आहे.

थर्मास कंपनी खास प्रकारचे डब्बे आणि बॉटल बनविण्यासाठी प्रसिद्ध आहे. आधी अमेरिकन असणारी ही कंपनी नंतर जपान्यांनी विकत घेतली. आता या कंपनीला अजूनही कंपन्या जोडलेल्या आहेत पण ही पेरेंट कंपनी आहे.

2 / 5
१८९२ मध्ये स्टोटिश साइंटिस्ट सर जेम्स देवाल ने सगळ्यात आधी थर्मास बनवलं होतं. या विशिष्ट भांड्यात तापमान स्थिर राहावं यासाठी त्यांनी एका केमिकलचा वापर केला होता. प्रयोग करता करता.

१८९२ मध्ये स्टोटिश साइंटिस्ट सर जेम्स देवाल ने सगळ्यात आधी थर्मास बनवलं होतं. या विशिष्ट भांड्यात तापमान स्थिर राहावं यासाठी त्यांनी एका केमिकलचा वापर केला होता. प्रयोग करता करता.

3 / 5
१९४२ मध्ये व्हिक्टरी फ्लास्क लि.हा पहिला कारखाना मुंबईत आला. १९४२ च्या आधी थर्मासांची भारतात आयात करण्यात येत होती. १९५५-५६ या काळात मद्रास आणि मुंबई इथे प्रत्येकी एक एक नवीन कारखाने निघाले. १९७६ मध्ये भारतात सुमारे १२ कारखाने थर्मास निर्मितीत होते.

4 / 5
आता प्रश्न असा पडतो की आतून काच असलेल्या या बॉटलला थर्मास नाही म्हणत तर मग काय म्हणतात ? याला व्हॅक्युम फ्लास्क किंवा फ्लास्क असं म्हटलं जातं.

आता प्रश्न असा पडतो की आतून काच असलेल्या या बॉटलला थर्मास नाही म्हणत तर मग काय म्हणतात ? याला व्हॅक्युम फ्लास्क किंवा फ्लास्क असं म्हटलं जातं.

5 / 5
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.