शरीराला डिटॉक्स करण्याबरोबरच त्वचा निरोगी बनवतील ‘ही’ आयुर्वेदिक पेये
हर्बल फ्लॉवर टी - पुदिना टी त्याच्या चवीसाठी लोकप्रिय आहे. हे त्वचेसाठी फायदेशीर आहे. व्हिटॅमिन डी आणि ई सारख्या अँटीऑक्सिडंट्समध्ये समृद्ध असल्याने मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानापासून त्वचेचे रक्षण होते. चमेलीचा चहा हर्बल टी तुमच्या त्वचेला टोन सुधारण्यास मदत करते आणि वृद्धत्व कमी करते. कॅमोमाइल चहामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
