Winter Detox Diet | हिवाळ्यात डाएट करताय, तर या 5 डिटॉक्स ड्रिंक्सचा तुमच्या आहारात समावेश करा

हिवाळ्यात शरीर उबदार ठेवण्यासाठी अधिक ऊर्जेची गरज असते. तसेच, पाचन शक्ती वाढविण्यासाठी अधिक पोषक तत्वांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत तुम्ही काही स्वादिष्ट डिटॉक्स ड्रिंक्सचा आहारात समावेश करु शकता.

| Updated on: Nov 25, 2021 | 1:06 PM
पालक, गाजर आणि सफरचंदाचा रस -   हे कॉम्बिनेशन जरा विचित्र वाटू शकते, परंतु ते पोषक तत्वांनी भरलेले आहे.

पालक, गाजर आणि सफरचंदाचा रस - हे कॉम्बिनेशन जरा विचित्र वाटू शकते, परंतु ते पोषक तत्वांनी भरलेले आहे.

1 / 5
संत्री, गाजर आणि आल्याचा रस -   संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. गाजरमध्ये बीटा कॅरेटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. हे दोन्ही वजन कमी करण्यास आणि पचनास मदत करु शकतात.

2 / 5
डाळिंब आणि बीटचा रस -   हा रस डिटॉक्सिफाईंग गुणांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याशिवाय हा डाळिंब आणि बीट सोबतच यामध्ये कोरफडीचा गर मिसळल्यास याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

डाळिंब आणि बीटचा रस - हा रस डिटॉक्सिफाईंग गुणांसाठी अतिशय प्रसिद्ध आहे. त्याशिवाय हा डाळिंब आणि बीट सोबतच यामध्ये कोरफडीचा गर मिसळल्यास याने तुमची रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

3 / 5
आलं, लिंबू आणि मधाचा चहा -   या चहाला तुम्ही हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गळ्यातील खरखर असल्यास आणि सर्दी झाल्यास घेऊ शकता. यामध्ये आलं, लिंबू आणि मधाचा वापर केला जातो. त्याशिवाय, हे इतर आरोग्यादायी फायद्यांसाठीही ओळखले जाते.

4 / 5
आवळ्याचा रस -  आवळ्याचा रसात फक्त विटामिन-सीच असते असं नाही. आवळ्याच्या रसाचे आणखीही फायदे आहेत. याने तुमचं मेटाबॉलिज्म वाढण्यात मदत होते. तसेच, सर्दी आणि खोकला सारख्या व्हायरल आणि बॅक्टेरिअल संसर्गापासूनही बचाव करतो.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.