Diwali 2023 | दिवाळीत कुटुंबापासून दूर आहात का? एकटेपणा दूर करण्यासाठी हे फॉलो करा
मित्र मैत्रिणी, नातेवाईकांशी संवाद साधा: सणासुदीच्या दिवशी तुम्ही एकटे असाल तर मित्र मैत्रिणी, नातेवाईकांशी संवाद साधा. तुम्ही त्यांच्याशी फोनवर बोलू शकता, व्हिडीओ कॉल करू शकता. संवाद साधल्याने तुम्हाला एकटं वाटणार नाही. आता टेक्नॉलॉजीमुळे संपर्क साधणं सहज शक्य आहे. त्यामुळे छान आवरून एकदम फ्रेश मूड मध्ये सगळ्यांना व्हिडीओ कॉल करा.
Non Stop LIVE Update
Most Read Stories