Happy Birthday Sunita Ahuja: डान्सची आवड, 15व्या वर्षी प्रेम, 19व्या आई पहिल्यांदा आई बनली, गोविंदाची पत्नी सुनीता आहुजाचा प्रवास

गोविंदा व सुनीताची आई दोघीही या नात्याला सुरुवातीपासूनच सहमत होत्या. गोविंदा सुरुवातीला सुनीता आहुजासोबत भांडत असे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे लग्न गोविंदाचे मामा आनंद सिंग यांच्याशी झाले होते.

| Updated on: Jun 15, 2022 | 12:26 PM
बॉलिवूड अभिनेता गोविंदा आजही 'कॉमेडीचा बादशाह' म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळापासून हा पुतण्या कृष्णा अभिषेकबरोबरील वादामुळे तो चर्चेत आहे.गोविंदा जेवढा चर्चेत आहे तेवढाच त्याची पत्नीही चर्चेत आहे.

1 / 9
सुनीता आहुजा ही चित्रपट सृष्टीत कार्यरत नाही 15 जून रोजी सुनीता तिचा 51 वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला गोविंदा आणि सुनीता यांच्या लव्हस्टोरीबद्दल काही रंजक किस्से

2 / 9
गोविंदा व  सुनीताची आई दोघीही या नात्याला सुरुवातीपासूनच सहमत होत्या.  गोविंदा सुरुवातीला सुनीता आहुजासोबत भांडत असे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे लग्न गोविंदाचे मामा आनंद सिंग यांच्याशी झाले होते.

गोविंदा व सुनीताची आई दोघीही या नात्याला सुरुवातीपासूनच सहमत होत्या. गोविंदा सुरुवातीला सुनीता आहुजासोबत भांडत असे. सुनीताच्या मोठ्या बहिणीचे लग्न गोविंदाचे मामा आनंद सिंग यांच्याशी झाले होते.

3 / 9
गोविंदा त्याच्या मामासोबत 3 वर्षे राहत होता. याचा करिअरच्या संघर्षाच्या काळात त्याची सुनिताशी  भेट झाली. सुरुवातीला दोघांमध्ये खूप वाद व्हायचे, पण या दोघांना जवळ आणणारी गोष्ट म्हणजे डान्स होय.

4 / 9
गोविंदाचे मामा अनेकदा सुनीता आणि तिला नृत्य स्पर्धा घेण्यास सांगायचे, पण सुनीता नेहमीच नकार देत असे.  गोविंदा विरार या छोट्याशा गावातला होता. त्याचवेळी सुनीता या उच्चभ्रु सोसायटीत राहणाऱ्या होत्या.

5 / 9
सुनीता या उच्चभ्रु  सोसायटीत राहणाऱ्या होत्या. मात्र हळूहळू दोघांमध्ये प्रेम वाढू लागले आणि प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सुनीताने सांगितले होते की, वयाच्या १५ व्या वर्षी तिला गोविंदा आवडू लागला होता.

6 / 9
दोघे  तीन वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिले त्यानंतर वयाच्या १८ व्या वर्षी सुनीताचा गोविंदासोबत विवाह झाला होता. .गोविंदा 1987 साली लग्नबंधनात अडकले.

7 / 9
 वयाच्या 19 व्या वर्षी ती आई झाली. सुनीता आहुजा आणि आज गोविंदा आणि सुनीता यांना दोन मुले आहेत. मुलगी नर्मदा (टीना) मोठा आणि मुलगा यशवर्धन सध्या बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे

8 / 9
तसं पाहिलं तर आजही गोविंदाची महिला फॅन फॉलोइंग आहे, जी कोणीही नाकारू शकत नाही. चित्रपटांमध्ये नाही तर गोविंदा म्युझिक व्हिडिओंमध्ये सक्रिय दिसतो..

9 / 9
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.