AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किती वेळाने पाणी प्यावे?

उन्हाळ्यात आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे आरोग्यासाठी का घातक आहे? तज्ज्ञांचा सल्ला, वैज्ञानिक कारणे आणि पाणी पिण्याची योग्य वेळ जाणून घ्या.

| Updated on: Mar 02, 2026 | 3:13 PM
Share
उन्हाळ्यात कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी आपण आवर्जून आईस्क्रीम किंवा कुल्फीचा आनंद घेतो. थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर शरीराला थंडावा मिळतो. मात्र यानंतर आपल्याला लगेचच तहान लागते आणि आपण अनेकदा लगेच ग्लासभर पाणी पितो.

1 / 6
पण थंडगार आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी पिणे ही सवय तुमच्या शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते. आईस्क्रीम हे फ्रोझन असते. जेव्हा तुम्ही अत्यंत थंड आईस्क्रीम खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिता, तेव्हा शरीराच्या अंतर्गत तापमानात अचानक आणि तीव्र बदल होतो. यामुळे तुम्हाला घसा खवखवणे, घसा बसणे किंवा घशाची सूज येणे असे त्रास सुरू होतात.

2 / 6
आईस्क्रीममध्ये दुग्धजन्य पदार्थ आणि साखरेचे प्रमाण जास्त असते. आईस्क्रीममधील फॅट्स (चरबी) थंड पाणी प्यायल्यामुळे लगेच घट्ट होऊ शकतात. यामुळे पचनक्रियेत मोठा अडथळा निर्माण होतो, परिणामी पोटदुखी किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो.

3 / 6
अनेक लोकांना आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास दात दुखीची तक्रार सुरु होते. अति थंड आईस्क्रीममुळे दातांचे इनॅमल आकुंचन पावते. त्यावर लगेच पाण्याचा मारा झाल्यास दात संवेदनशील होतात. तसेच काही प्रमाणात वेदना जाणवू शकतात.

4 / 6
गोड पदार्थ खाल्ल्यानंतर तहान लागण्यामागे एक हार्मोनल प्रक्रिया असते. आईस्क्रीममधील साखरेमुळे तोंडातील लाळ कमी होते आणि घसा कोरडा पडतो. गोड खाल्ल्यानंतर यकृतातून FGF21 नावाचा हार्मोन स्रवतो. हा हार्मोन थेट मेंदूच्या हायपोथालेमस (Hypothalamus) भागाला सूचित करतो की शरीराला पाण्याची गरज आहे, ज्यामुळे तहान लागते.

5 / 6
तहान लागल्यावर पाणी पिणे नैसर्गिक आहे, पण आईस्क्रीम खाल्ल्यानंतर किमान १५ ते २० मिनिटे पाणी पिणे टाळावे. यामुळे घशाला आणि दातांना सामान्य तापमानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ मिळतो. आईस्क्रीम खाल्ल्यानंतर फ्रीजमधील अति थंड पाणी अजिबात पिऊ नये. त्याऐवजी सामान्य तापमानाचे पाणी प्यावे.

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...