कुठे जुगाराचा डाव, कुठे डान्सबारची नक्कल; ठाकरे गटाच्या जनआक्रोश आंदोलनाला मोठा प्रतिसाद
उद्धव ठाकरे गटाने महाराष्ट्रात महायुती सरकारातील मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध राज्यव्यापी जनआक्रोश आंदोलन केले. मुंबईसह अन्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी निदर्शने केली. मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत विविध प्रकारचे फलक आणि बॅनर्स प्रदर्शित करण्यात आले.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
