AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Weather Update : धो धो पाऊस गायब, आता नव्या चिंतेत टाकणारा हवामान बदल, परतीच्या पावसाआधी…

राज्यात आता उष्णता वाढायला लागली आहे. मुंबई, पुणे या शहरांतही तापमानात वाढ होताना दिसतेय. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात उष्णतेने कहर केलाय. सांताक्रुझ येथील हवामान केंद्रावर आज 38 अंस सेल्सिअस अशी नोंद झाली.

| Updated on: Oct 12, 2026 | 9:54 PM
Share
सध्या राज्यात पावसाने दडी मारलीय. सरकारने राज्यातील बहुसंख्य तालुक्यांत दुष्काळ जाहीर केलाय. आता परतीच्या वेळी तरी पाऊस बरसेल अशी आशा शेतकऱ्यांना लागलीय. त्याआधी मात्र राज्यात पारा चांगलाच तापताना दिसतोय.

1 / 5
राज्यात आता उष्णता वाढायला लागली आहे. मुंबई, पुणे या शहरांतही तापमानात वाढ होताना दिसतेय. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात उष्णतेने कहर केलाय. सांताक्रुझ येथील हवामान केंद्रावर आज 38 अंस सेल्सिअस अशी नोंद झाली.

राज्यात आता उष्णता वाढायला लागली आहे. मुंबई, पुणे या शहरांतही तापमानात वाढ होताना दिसतेय. मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात उष्णतेने कहर केलाय. सांताक्रुझ येथील हवामान केंद्रावर आज 38 अंस सेल्सिअस अशी नोंद झाली.

2 / 5
मुंबई सहरासह उपनगर शेक्षातही तापमान वाढले आहे. अशीच परिस्थिती मराठवाडा, विदर्भ तसेच इतर महाराष्ट्रात निर्माण झाली आहे. ऑक्टोबर हिटमध्ये सामान्यांचे हाल होत आहेत. सध्याचे वाढलेले तापमान लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले जातेय.

3 / 5
आज सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. घराबाहेर पडलेल्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. दरम्यान, आता आता मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केलीय.

आज सुट्टीचा दिवस होता. त्यामुळे नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. घराबाहेर पडलेल्यांना उन्हाचे चटके सहन करावे लागले. दरम्यान, आता आता मान्सूनने परतीच्या प्रवासाला सुरुवात केलीय.

4 / 5
त्यामुळे परतीच्या प्रवासात तरी पाऊस येणार का? अश आस सामान्यांना लागली आहे. परतीचा पाऊस पडलाच तर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना रबी हंगामाची पेरणी करण्यास बळ मिळेल, अशी भावना व्यक्त केली जातेय.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान