Mahashivratri 2021 : शिवलिंगावर चुकूनही वाहू नका ‘या’ गोष्टी, घरी पैसा टिकणार नाही

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 7:25 AM, 11 Mar 2021
1/10
Lord Shiva
आज वर्षातील सर्वात मोठी शिवरात्री म्हणजेच महाशिवरात्रीचा सण आहे.
2/10
lord-shiva
दरवर्षी फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीच्या तिथीला महाशिवरात्री साजरी होती. हा दिवस महादेव आणि देवी पार्वतीला समर्पित असतो.
3/10
Lord Shiva
या दिवशी भक्त पहाटे उठून स्नान करतात आणि मंदिरात पाणी आणि दुधाचा अभिषेक करतात आणि प्रार्थना करतात.
4/10
shiva
इतकंच नाहीतर काही लोक उपवास ठेवतात. भगवान शिव आपल्या भक्तांच्या पूजेचे पठण करून प्रसन्न होतात.
5/10
shiva
या दिवशी लोक भगवान शिव यांना प्रसन्न करण्यासाठी सर्व उपाय करतात.
6/10
shiva
तुळशी - भगवान शिव आणि गणपतीला तुळस वाहिली जात नाही. कारण भगवान विष्णूने तुळशीला आपली पत्नी म्हणून स्वीकारलं आहे.
7/10
shiva
तिळ - भगवान शिवला तिळ किंवा तिळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करू नयेत. असे मानले जाते की, तीळची उत्पत्ती भगवान विष्णूच्या गाळातून झाली आहे. म्हणून शिवलिंगावर तिळापासून बनवलेल्या वस्तू अर्पण करु नयेत.
8/10
shiva
हळद आणि कुंकू- शिवलिंगावर हळद कुंकू आणि यापासून बनवलेल्या वस्तू कधीही वाहू नये.
9/10
shiva
नारळचं पाणी - शंकराला नारळ अर्पण केला जातो पण नारळाचे पाणी वाहू नये. असे मानले जाते की यामुळे घरामध्ये पैशांची कमतरता आहे.
10/10
shiva
उकळलेले दूध - भगवान शिवला उकळलेल्या दुधाचा अभिषेक करू नये. शिवलिंगावर थंड पाणी आणि कच्च्या दुधाचा अभिषेक केल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात.