महिंद्रा ते टाटा, ‘या’ आहेत देशातल्या 5 सर्वात सुरक्षित कार!
आंतरराष्ट्रीय कार सुरक्षा रेटिंग एजन्सी ग्लोबल NCAP ने भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमधील सर्वात सुरक्षित कारची यादी अपडेट केली आहे. या एजन्सीने अलीकडेच चार मेड इन इंडिया कारची चाचणी केली आहे. एजन्सी हॅशटॅग #SaferCarsForIndia campaign मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 50 कारची क्रॅश चाचणी करण्यात आली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
