AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mallika Sherawat : लाज वाटली नाही का? मल्लिका शेरावत त्याला बोलली मज्जा आली

Mallika Sherawat : "त्याला धक्का बसलेला. एक मुलगी त्याच्याशी अशी कशी बोलू शकते?. मी जे केलं, ते सर्व मोकळेपणाने. पण आता हे प्रमाण कमी झालय. 2004 च्या तुलनेत हे कमी झालय. महिला मोकळेपणाने समोर येत आहेत" असं मल्लिका शेरावत म्हणाली.

| Updated on: Oct 14, 2024 | 2:47 PM
Share
आज मल्लिका शेरावत मोठ्या पडद्यावर फारशी दिसत नाही. पण एककाळ तिने गाजवलाय. मल्लिका शेरावतला ओळख मिळाली ती तिच्या बोल्डनेसमुळे. मोठ्या पडद्यावर तिने अगदी बिनधास्तपणे बोल्ड सीन्स करुन स्वत:ची वेगळी ओळख बनवली होती.

1 / 5
 बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत करिअरच्या सुरुवातीपासूनच कॉन्ट्रोवर्सी क्वीन राहिली आहे. मर्डर चित्रपट रिलीज झाल्यानंतर मल्लिका शेरावतचे पुतळे सुद्धा जाळण्यात आले होते.

बॉलिवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत करिअरच्या सुरुवातीपासूनच कॉन्ट्रोवर्सी क्वीन राहिली आहे. मर्डर चित्रपट रिलीज झाल्यानंतर मल्लिका शेरावतचे पुतळे सुद्धा जाळण्यात आले होते.

2 / 5
रणवीर अलाहबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने अशाच एका वादावर मौन सोडलं. प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती कशी बंद केलेली, तो किस्सा तिने सांगितलेला.

रणवीर अलाहबादियाला दिलेल्या एका मुलाखतीत तिने अशाच एका वादावर मौन सोडलं. प्रश्न विचारणाऱ्यांची बोलती कशी बंद केलेली, तो किस्सा तिने सांगितलेला.

3 / 5
मल्लिकाने सांगितलं की, मर्डर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती डायरेक्टर महेश भट्टसोबत एका न्यूज चॅनलमध्ये गेलेली. तिथे तिला एक बकवास प्रश्न  विचारण्यात आला.

मल्लिकाने सांगितलं की, मर्डर चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती डायरेक्टर महेश भट्टसोबत एका न्यूज चॅनलमध्ये गेलेली. तिथे तिला एक बकवास प्रश्न विचारण्यात आला.

4 / 5
न्यूज चॅनला अँकर माझ्या गाण्याचे ते खास लिरिक्स माझ्यासमोर गुणगुणत होता. त्याने जाणूनबुजून त्याच गोष्टीवर फोकस केलेलं. त्याने मला नंतर विचारलं, लाज वाटली नाही का? मी पण त्याला उत्तर दिलं, नाही वाटली लाज, मला उलट मज्जा आली.

5 / 5
Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल