मराठ्यांना आरक्षण मिळताच मनोज जरांगे ढसाढसा रडले, जीआर निघताच भावना अनावर
जरांगे यांच्या एका आवाहनाने मुंबईत हजारो मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते. 29 ऑगस्टपासून बीएमसी, चर्चगेट, आझाद मैदान या परिसरात मराठा आंदोलकांनी ठाण मांडले होते. हजारो वाहने मुंबईच्या रस्त्यावर दिसत होते.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
