AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ह्यापेक्षा सरंजामे बरा होता; गायत्री दातारने होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर करताच झाली ट्रोल

सध्या सगळीकडे मराठमोळी अभिनेत्री गायत्री दातारची चर्चा सुरु आहे. गायत्री दातारने होणाऱ्या नवऱ्यासोबतचे फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. ते पाहून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे.

| Updated on: Dec 26, 2025 | 12:39 PM
Share
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीमधील एक नाव म्हणजे गायत्री दातार. अतिशय शांत, सोज्वळ भूमिकांमुळे गायत्रीने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. आता गायत्री कोणत्या भूमिकेमुळे नाही तर खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे.

1 / 6
गायत्री दातारने सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी होणाऱ्या नवऱ्यासोबतचा फोटो शेअर केला होता. मात्र, या फोटोमध्ये तिने नवऱ्याचा चेहरा दाखवला नव्हता. आता गायत्रीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती होणाऱ्या नवऱ्यासोबत दिसत आहे.

2 / 6
गायत्रीने शेअर केलेला व्हिडीओ हा समुद्रकिनारी शूट करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तिने गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तर तिचा होणार नवरा श्रिकांत चवरेने पांढऱ्या रंगाचा शर्ट घातला आहे. दोघांनी रोमँटिक अंदाजात हा व्हिडीओ शूट केला आहे.

3 / 6
सध्या सोशल मीडियावर गायत्रीचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. अनेकांनी गायत्रीच्या या व्हिडीओवर कमेंट्स करत शुभेच्छा दिल्या आहेत. धनश्री काडगांवकर, रेश्मा शिंदे, प्रीतम कागणे आणि इतर काही कलाकारांनी कमेंट्स करत गायत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर काहींनी गायत्रीला ट्रोल करण्य़ास सुरुवात केली आहे.

4 / 6
एका यूजरने कमेंट करत गायत्रीला 'ह्यापेक्षा सरंजामे चांगला होता' असे म्हटले आहे. गायत्री दातारने तुला पाहते रे या मालिकेत काम केले आहे. या मालिकेत अभिनेता सुबोध भावेने विक्रांत सरंजामेची भूमिका केली होती.  ईशा (गायत्री दातार) आणि विक्रांत यांच्यातील प्रेमकहाणीने त्यावेळी सर्वांचे लक्ष वेधले होते. कारण दोघांमधील वयामध्ये देखील अंतर होते.

5 / 6
गायत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव श्रीकांत चौरे आहे. त्याने आयआयटी बॉम्बेमधून शिक्षण घेतले आहे. श्रीकांतला फोटोग्राफीची देखील आवड आहे. त्याने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनेक ड्रोन फोटोग्राफीचे फोटो आकर्षक फोटो शेअर केले आहेत. तसेच तो अनेक देशांमध्ये देखील फिरला असल्याचे फोटोंवरुन दिसत आहे.

6 / 6
Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?