Maruti Car : आज बुक केली तर कधी मिळेल मारूती बलेनो, मारूतीच्या या चार जबरदस्त कारचा असा आहे प्रतीक्षा कालावधी
मारुती सुझुकीच्या नेक्सा डीलरशिपवर विकल्या जाणार्या कारची बंपर मागणी आहे आणि यामध्ये प्रीमियम हॅचबॅक आणि ग्रँड विटारा एसयूव्हीचा समावेश आहे. गेल्या महिन्यात, ही दोन्ही वाहने देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या प्रवासी वाहनांच्या पहिल्या 10 यादीत होती. जर तुम्ही देखील आजकाल मारुती सुझुकी बलेनो, मारुती ग्रँड विटारा, मारुती सियाझ किंवा XL6 पैकी एखादे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आधी जाणून घ्या तुम्हाला डिलिव्हरीसाठी किती वेळ प्रतीक्षा करावी लागेल.

1 / 4

2 / 4

3 / 4

4 / 4
