Maruti Suzuki च्या या 4 गाड्यांवर 2.5 लाख रुपयापर्यंत Discount

Maruti Cars Discount Offers : जर तुम्ही Maruti Suzuki ची नवीन कार खरेदी करण्याचा प्लान करत असाल, तर तुमच्याकडे स्वस्तात कार गाडी खरेदी करण्याची चांगली संधी आहे. या महिन्यात मारुति सुजुकीच्या कोण-कोणत्या मॉडेल्सवर डिस्काऊंट मिळतोय जाणून घ्या.

| Updated on: Jul 09, 2024 | 2:52 PM
Maruti Suzuki Fronx या कार वर जुलै महिन्यात 35 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. AMT मॉडल विकत घेण्यावर 5 हजार रुपयाचा एडिशनल डिस्काऊंट मिळेल. या कारची किंमत 7,51,500 रुपये (एक्स-शोरूम) ते 12,87,500 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

1 / 5
Maruti Suzuki Grand Vitara या गाडी वर 55 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. त्या शिवाय 3 हजार रुपयापर्यंत कॉर्पोरेट डिस्काऊंट सुद्धा मिळतोय. या कारची किंमत 10,99,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 19,93,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

2 / 5
Maruti Suzuki Jimny : मारुतीच्या या कार वर सर्वाधिक डिस्काऊंट मिळतोय. या कार वर 1 लाख ते  2.5 लाख रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. पण या डिस्काऊंटचा फायदा फक्त मारुती सुजुकी स्मार्ट फायनान्स साठी आहे. या कारची किंमत 12,74,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 14,79,000 रुपये (एक्स-शोरूम) पर्यंत आहे.

3 / 5
Maruti Suzuki Baleno : मारुति सुजुकीच्या पॉपुलर कारच्या AMT वेरिएंट्स वर 45 हजार रुपया पर्यंत, मॅनुअल वेरिएंट वर 40 हजार  पर्यंत आणि CNG वेरिएंट वर 20 हजार रुपयापर्यंत डिस्काऊंट मिळतोय. या कारची किंमत 6,66,000 रुपये (एक्स-शोरूम) ते 9,83,000 रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे.

4 / 5
लक्ष द्या : डिस्काऊंट वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा असू शकतो.  ऑफर्स बदद्ल जाणून घेण्यासाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधा.

लक्ष द्या : डिस्काऊंट वेगवेगळ्या शहरात वेगवेगळा असू शकतो. ऑफर्स बदद्ल जाणून घेण्यासाठी जवळच्या डीलरशी संपर्क साधा.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?
नागपुरात तुफान पावसाची बॅटिंग, कोणत्या जिल्ह्याला पाऊस झोडपणार?.
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला
रत्नागिरीत तुफान पाऊस, 'जगबुडी'चं पाणी रस्त्यावर, गावांचा संपर्क तुटला.
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी
भिवंडीला पावसानं झोडपलं, हा रस्ता की नदी..., ‘या’ भागात गुडघाभर पाणी.
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका
लाडकी बहीण-भाऊ योजनेनंतर आता 'लाडकी मेव्हणी'ची तयारी..जरांगेंकडून टीका.
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई
मुंबईत समुद्र खवळला... उंच लाटा, पाऊस वाढला तर मुंबईची होणार तुंबई.
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून...
कोकणातील चाकरमान्यांची गैरसोय नको म्हणून 'मरे'चा निर्णय, उद्यापासून....
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल
विधानसभेच्या पार्श्वभूमीवर दादांचं गुलाबी कॅम्पेन? विरोधकांची हल्लाबोल.
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?
भाजप कोअर बैठकीत अजितदादा अन् शिंदेंवर नाराजी? मदत न केल्याचा सूर?.
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस
कलेक्टरिन बाईंचं पद धोक्यात? पूजा खेडकर यांना UPSC ची थेट नोटीस.
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?
तूच नादाला लागू नको... प्रसाद लाड यांच्यानंतर जरांगेंचा कोणाला इशारा?.