AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रीक कार या महिन्यापासून बाजारात, अन्य कंपन्याची नवीन मॉडेल्स येत आहेत

जर तुम्हाला इलेक्ट्रीक कार खरेदी करायची असेल तर नवीन कार खरेदी करण्याआधी थोडा काळ वाट पाहा. कारण यावर्षी पाच नवीन कार लाँच होत आहेत. मारुती सुझुकीपासून ते किआ आणि टाटा मोटर्सच्या नवीन इलेक्ट्रीक कार बाजारात येत आहेत. चला तर पाहूयात कोणत्या कार बाजारात दाखल होत आहेत.

| Updated on: Jul 16, 2025 | 10:40 PM
Share
Maruti Suzuki E-Vitara :मारुती सुझुकी कंपनीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार सप्टेंबरपासून बाजारात येणार आहे.  ही ५-सीटर मध्यम आकाराची इलेक्ट्रीक एसयूव्ही असून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रीक, टाटा हॅरियर ईव्ही आणि महिंद्रा एक्सईव्ही ९ई सारख्या कारशी ही स्पर्धा असणार आहे.

1 / 5
Kia Clavis EV: या कारचा ICE प्रकार ग्राहकांसाठी लाँच करण्यात आला आहे. ही कार दोन बॅटरी पर्यायांमध्ये लाँच केली जाऊ शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही इलेक्ट्रिक कार एका चार्जिंगवर ४६० किमी पेक्षा जास्त रेंज देणार आहे.

2 / 5
Tata Sierra EV : टाटा मोटर्सची टाटा सिएरा ईव्ही ही आगामी इलेक्ट्रिक कार २०२५ मध्ये लाँच होणार आहे, हॅरियरचा इलेक्ट्रीक अवतार एका चार्जिंगवर ५०० किमीपर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देऊ शकतो असा दावा केला जात आहे.

3 / 5
Maruti Suzuki E-Vitara :मारुती सुझुकी कंपनीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार सप्टेंबरपासून बाजारात येणार आहे.  ही ५-सीटर मध्यम आकाराची इलेक्ट्रीक एसयूव्ही असून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रीक, टाटा हॅरियर ईव्ही आणि महिंद्रा एक्सईव्ही ९ई सारख्या कारशी ही स्पर्धा असणार आहे.

Maruti Suzuki E-Vitara :मारुती सुझुकी कंपनीची ई-विटारा ही पहिली इलेक्ट्रिक कार सप्टेंबरपासून बाजारात येणार आहे. ही ५-सीटर मध्यम आकाराची इलेक्ट्रीक एसयूव्ही असून ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रीक, टाटा हॅरियर ईव्ही आणि महिंद्रा एक्सईव्ही ९ई सारख्या कारशी ही स्पर्धा असणार आहे.

4 / 5
New Gen Hyundai Venue : नवीन पिढीतील हुंडई व्हेन्यू ही कार सुरक्षा चाचण्यांदरम्यान दिसली आहे. ह्युंदाई व्हेन्यू ही एसयूव्ही सणासुदीच्या काळात लाँच होण्याची शक्यता आहे. नवीन अवतारात आणखीन नवीन वैशिष्ट्ये असणार आहेत., ही कार १.२ लिटर पेट्रोल, १.० लिटर टर्बो पेट्रोल आणि १.५ लिटर डिझेल इंजिनासह लाँच होण्याची शक्यता आहे.

5 / 5
Follow Us
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..
मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता...
TRAI : मोबाईल रिचार्जबाबत TRAIचा मोठा निर्णय; 28 दिवसांचा प्लॅन बंद? आता एवढ्या दिवसांची वैधता देणे कंपन्यांना बंधनकारक
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...