AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Medha Manjrekar: मेधा मांजरेकरांना कॅन्सर! आईसाठी सई मांजरेकरची खास पोस्ट, म्हणाली आई ती जगातली…

Medha Majrekar : अभिनेत्री मेधा मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यापूर्वी त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती दिली. आता मेधा यांच्या दोन्ही मुली भावूक झाल्या आहेत.

| Updated on: Jul 13, 2026 | 4:42 PM
Share
प्रसिद्ध दिग्दर्शक मांजरेकर यांची पत्नी मेधा मांजरेकरला कॅन्सर झाल्याचे समोर आले. मेधा यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यांच्या या कठीण प्रवासाबाबत सांगितले आहे. त्यानंतर अनेकांनी त्यांच्या पोस्टवर कमेंट करत काळजी व्यक्त केली. आता त्यांच्या मुली देखील भावुक झाल्याचे समोर आले आहे.

1 / 5
मेधा मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दोन्ही मुली सई मांजरेकर आणि गौरी इंगवले दोघीही भावूक झाल्या आहेत. त्यांनी आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मेधा मांजरेकर यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या दोन्ही मुली सई मांजरेकर आणि गौरी इंगवले दोघीही भावूक झाल्या आहेत. त्यांनी आईसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

2 / 5
सई मांजरेकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक रिल शेअर केले आहे. या रिलमध्ये तिने आईच्या सकारात्मकतेचे कौतुक केले आहे. तसेच तू खूप जास्त खंबीर आहेस आई असे म्हटले आहे.

सई मांजरेकरने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला एक रिल शेअर केले आहे. या रिलमध्ये तिने आईच्या सकारात्मकतेचे कौतुक केले आहे. तसेच तू खूप जास्त खंबीर आहेस आई असे म्हटले आहे.

3 / 5
 "या सगळ्या गंभीर परिस्थिती माझ्या बेस्ट आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमी आमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी तुझी खूप आभारी आहे" असे कॅप्शन देत सईने आईचा फोटो शेअर केला आहे.

"या सगळ्या गंभीर परिस्थिती माझ्या बेस्ट आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा. नेहमी आमच्या आयुष्यात प्रकाश आणण्यासाठी तुझी खूप आभारी आहे" असे कॅप्शन देत सईने आईचा फोटो शेअर केला आहे.

4 / 5
मेधा यांची दुसरी लेक गौरीने देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आईसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत, "हॅप्पी बर्थडे आई, तुझ्यावर मी खूप खूप प्रेम करते" असे कॅप्शन दिले आहे.

मेधा यांची दुसरी लेक गौरीने देखील भावनिक पोस्ट शेअर केली आहे. तिने आईसोबतचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटला शेअर करत, "हॅप्पी बर्थडे आई, तुझ्यावर मी खूप खूप प्रेम करते" असे कॅप्शन दिले आहे.

5 / 5
Follow Us
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत
सावधान! तुम्ही वापरत असलेलं तेल इतकं अशुद्ध की... FDA च्या कारवाईत धक्कादायक खुलासा
भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
थरारक VIDEO! भररस्त्यात दुचाकीस्वाराच्या डोक्यावर कोसळला बॅनर; अन् पुढे जे घडलं...
काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
मोठी घडामोड! गोंदियात काँग्रेसला मोठा धक्का? तालुकाध्यक्षांसह 3 नगरसेवक भाजपच्या वाटेवर!
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना
तुमच्याच बेडरूमधील 2025 मधील... महिला नेत्याचा मंत्री शिरसाट यांना इशारा, काय म्हणाल्या?
सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह...
Vinayak Raut | सूनेच्या गंभीर आरोपांनंतर विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या, थेट गृह विभागाकडून...
परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या...
Abhijeet Dipke | परवानगी मिळो वा न मिळो, संसदेवर मोर्चा होणारच! 24 दिवसांच्या आंदोलनानंतर अभिजित दिपकेंचा सरकारला थेट इशारा
गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं विश
Eknath Shinde Video | गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर शिंदेंचा कॅज्युअल लूक, व्हिडीओने वेधलं लक्ष
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे
सरकारला प्रश्न विचारायलाच हवेत, राहुल गांधी यांनी तर... उद्धव ठाकरे यांचं मोठं आवाहन काय?
नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव; पूरात दिसल्या नाहीत
Nalasopara | पूरात दिसल्या नाहीत, आता श्रेय घ्यायला आल्या; नागरिकांचा नगरसेविका प्रज्ञा पाटील यांना घेराव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा