AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किती क्यूट आहेस तू…, सोनालीच्या नव्या लूकवर चाहते फिदा, वयाच्या 51 व्या वर्षीही दिसते ग्लॅमरस

अभिनेत्री सोनाली आता तिच्या अभिनयामुळे चर्चेत नसली तरी, फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते. तर पोस्टचे कॅप्शन देखील चाहत्यांचं लक्ष वेधून घेतात. आज देखील अभिनेत्री सोशल मीडियावर हटते लूकमध्ये फोटो पोस्ट करत चाहत्यांना फॅशन गोल्स देत असते.

| Updated on: Jul 13, 2026 | 4:22 PM
Share
अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. आज वयाच्या 51 व्या वर्षी देखील अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्स देते. आता देखील अभिनेत्रीचे काही फोटो तुफान व्हायरल होत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या फोटोंची चर्चा रंगली आहे.

1 / 5
वयाच्या 51 व्या वर्षी देखील सोनाली हिचं सौंदर्य कमी झालेलं नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कॅन्सरवर मात केल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा फिटनेसकडे लक्ष दिलं आहे. अभिनेत्री चाहत्यांना फॅशन गोल्य देखील देत असते.

2 / 5
अभिनेत्रीच्या  नव्या  पोस्टवर चाहते लाईक्स आणि  कमेंटचा वर्षाव करत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'किती क्यूट आहेस तू...', क्लासी फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत सोनाली कॅप्शनमध्ये म्हणते, A little celebration. A lot of gratitude..

3 / 5
सोशल मीडियावर सोनाली कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

4 / 5
'हम साथ साथ है', 'सरफरोश', 'दिलजले', 'कल हो ना हो' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये सोनालीने महत्त्वाची भूमिका साकारली. ओटीटी फ्लॅटफॉर्मवर देखील अभिनेत्रीने पदार्पण केलं आहे. चाहते आजही सोनालीच्या नव्या सिनेमांच्या प्रतिक्षेत असतात.

5 / 5
Follow Us
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीचा हात, सुखरूप परत आणणार
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
मुंबईतील शालेय मुलांना छत्र्या मिळेनात: मुंबई महापालिकेचे अजब उत्तर इराण युद्ध
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
पिंपरी चिंचवडमधील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण: पती, सासू-सासरे आणि दिराला पोलीस कोठडी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका, मुख्यमंत्री फडणवीसांच्या प्रयत्नांनी परतीचा प्रवास सुरू
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
ट्रोलर्सवरील प्रतिक्रियेवरून रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा
दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी पार
Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणाची मुंबई हाटकोर्टात सुनावणी, काय सुनावणी घडलं?
नेपाळ पुराचा बिहारला फटका: पाटणा, चंपारण, गोपाळगंज, सारणमध्ये सतर्कता
नेपाळमधील महापुराचा बिहारला फटका: गंगा नदीकाठच्या झोपड्या पाण्याखाली
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार
धक्कादायक! पोटच्या मुलालाच इतकं मारलं की... श्रावण महिन्यात मांसाहार मागणाऱ्या लेकाला पालकांनीच संपवलं
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात
यंदाही नारळी पौर्णिमेनिमित्त आदित्य ठाकरे वरळी कोळीवाड्यात; सांस्कृतिक सोहळ्यांमध्ये सहभाग
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर...
MPSC पेपरफुटी प्रकरणावर फडणवीसांचा मोठा निर्णय, दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश