मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांची बंपर दिवाळी; मिळाले इतके वेतन की तुम्ही व्हाल दंग

Satya Nadella Update: Microsoft चे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांची दिवाळी यंदा बंपर असेल. त्यांनी मायक्रोसॉफ्ट ज्वॉईन केल्यानंतर ही आतापर्यंतची त्यांना सर्वात मोठी रक्कम मिळाली आहे. त्यांच्या वेतनात घसघशीत वाढ झाली आहे. त्यांचा दिवाळीचा आनंद दुप्पट झाला आहे. बोनस आणि अनुषांगिक लाभ पाहता त्यांना लॉटरी लागली आहे.

| Updated on: Oct 25, 2024 | 5:35 PM
मायक्रोसॉफ्टचे भारतीय वंशाचे सीईओ सत्या नडेला यांना लॉटरी लागली आहे. त्यांची दिवाळी यंदा धमाकेदार होणार आहे. कंपनीने त्यांच्या पगारात घसघशीत वाढ केली आहे. गेल्या वर्षीपेक्षा त्यांच्या वेतनात 63 टक्क्यांची वाढ झाली आहे.

1 / 6
सत्या नडेला यांना वेतन आणि अनुषांगिक भत्ते, बोनस मिळून एकूण  79.1 मिलियन डॉलर ( 670 कोटी रुपये) मिळतील. वर्ष 2023 च्या तुलनेत हा आकडा  63 टक्के अधिक आहे.

सत्या नडेला यांना वेतन आणि अनुषांगिक भत्ते, बोनस मिळून एकूण 79.1 मिलियन डॉलर ( 670 कोटी रुपये) मिळतील. वर्ष 2023 च्या तुलनेत हा आकडा 63 टक्के अधिक आहे.

2 / 6
2014 मध्ये त्यांनी या कंपनीत प्रवेश केल्यावर त्यांना  79.1 मिलियन डॉलर कम्पंसेशन (Compensation) देण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाल्यावर त्यांना 84 मिलियन डॉलर वेतन देण्यात आले होते.

2014 मध्ये त्यांनी या कंपनीत प्रवेश केल्यावर त्यांना 79.1 मिलियन डॉलर कम्पंसेशन (Compensation) देण्यात आले होते. मायक्रोसॉफ्टचे सीईओ झाल्यावर त्यांना 84 मिलियन डॉलर वेतन देण्यात आले होते.

3 / 6
सत्या यांच्या वेतनात मोठा वाटा हा त्यांचा कामाकाजातील चोख कामगिरीचा ( Performance Based Stock Awards) आहे. त्याचे मूल्य 2024 मध्ये 71.2 मिलियन डॉलर होते. गेल्या वर्षी हा आकडा 39 मिलियन डॉलरच्या घरात होता.

4 / 6
या वर्षात 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टचा शेअर 28 टक्क्यांनी उसळला. गुरूवारी कंपनीचा शेअर उसळला. 24 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप वाढून  3.6 ट्रिलियन डॉलरवर पोहचले.

या वर्षात 2024 मध्ये मायक्रोसॉफ्टचा शेअर 28 टक्क्यांनी उसळला. गुरूवारी कंपनीचा शेअर उसळला. 24 ऑक्टोबर 2024 रोजी कंपनीचे मार्केट कॅप वाढून 3.6 ट्रिलियन डॉलरवर पोहचले.

5 / 6
सत्या नडेला यांना 2024 मध्ये मिळणाऱ्या एकूण वेतनात  2.5 मिलियन डॉलर हा पगाराचा भाग आहे. गेल्या वर्षी पण हा आकडा असाच होता. त्यांनी कॅश बोनस कमी करण्याची विनंती कंपनीकडे केली होती. ती मान्य करण्यात आली.

6 / 6
Follow us
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....