PHOTO | भूमीपुत्रांसाठी मनसेचा पुन्हा खळखट्याक?, टपाल आंदोलन पेटणार?

मनसेचे शिष्टमंडळ मराठी भूमीपुत्रांच्या नोकरभरतीसाठी आग्रही असल्याकारणाने असंख्य महाराष्ट्र सैनिक देखील त्या ठिकाणी जमा झाले होते.

| Updated on: Oct 09, 2020 | 8:02 PM
टपाल वाहन सेवेत होत असणाऱ्या रिक्त जागांच्या भरतीत स्थानिक मराठी भूमीपुत्रांना प्रथम प्राधान्य मिळावे, यासाठी मनसेच्या शिवडी विधानसभेतील पदाधिकारी शिष्टमंडळाने  बुधवारी सकाळी विनंती अर्ज दिला. या शिष्टमंडळाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष आणि शिवडी विधानसभा अध्यक्ष नंदकुमार चिले यांनी केले.

1 / 7
मॅकेनिक, वेल्डर, टायरमन आदि पदांच्या भरतीत महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे मराठी भूमीपुत्रांचाच प्रथम हक्क आहे. ही समजच मनसे शिष्टमंडळाने वरीष्ठ व्यवस्थापक जॉन लुक यांना देण्यात आली आहे.

2 / 7
पारदर्शक आणि शासन नियमाप्रमाणे मराठी बेरोजगार भूमीपुत्रांसाठी या जागांवर पात्र, योग्य उमेदवारांची भरती करण्यात यावी अशी विनंती आणि आदेशही या शिष्टमंडळाने दिला आहे.

3 / 7
मनसेच्या या शिष्टमंडळात उपविभाग अध्यक्ष संतोष नलावडे, चेतन पेडणेकर, विभाग सचिव- नंदू घाडी, शाखाध्यक्ष- विनायक खोपकर, निलेश इंदप, सपन पाठारे, राजेश मोरे,अशोक पाटील आदि मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

4 / 7
मनसेचे शिष्टमंडळ मराठी भूमीपुत्रांच्या नोकरभरतीसाठी आग्रही असल्याकारणाने असंख्य महाराष्ट्र सैनिक देखील त्या ठिकाणी जमा झाले होते.

मनसेचे शिष्टमंडळ मराठी भूमीपुत्रांच्या नोकरभरतीसाठी आग्रही असल्याकारणाने असंख्य महाराष्ट्र सैनिक देखील त्या ठिकाणी जमा झाले होते.

5 / 7
आगामी काळात डाकसेवेत पारदर्शक पध्दतीने नोकर भरती न केल्यास आणि परप्रांतीय उमेदवारांची भरती झाल्यास मनसेचा खळखट्याक डाकसेवेत दिसून येईल आणि वरिष्ठ अधिकारी वर्गाला पळता भुई थोडी केली जाईल, अशी प्रतिक्रिया मनसे उपाध्यक्ष नंदकुमार चिले यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

6 / 7
मनसेच्या खळखट्याक अगोदरचा विनंतीचा पवित्रा मराठी भूमीपुत्रांना भरतीसाठी किती दिलासादायक ठरतो हे आगामी काळात दिसून येणार आहे.

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....