Mohammed Shami : शमी मुलीला भेटला, पण ज्या कामासाठी ती गेलेली, तेच शमीने केलं नाही, हसीना जहाँचा आरोप

Mohammed Shami : मोहम्मद शमी नुकताच मुलगी आयराला भेटला. त्याने या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. या भेटीनंतर पूर्वपत्नी हसीना जहाँने शमीवर गंभीर आरोप केले आहेत.

| Updated on: Oct 04, 2024 | 1:28 PM
मोहम्मद शमीने नुकतीच मुलगी आयराची भेट घेतली. मुलगी आयराला भेटल्यानंतर मोहम्मद शमी खूप इमोशनल दिसला. त्याचा व्हिडिओ त्याने शेयर केला.

1 / 10
शमी बऱ्याच काळानंतर मुलगी आयराला भेटला. सोशल मीडियावर त्याने एक पोस्ट केली. मुलीला भेटलो, तेव्हा वेळ थांबलीय असं वाटलं. आनंद बाजार डॉट कॉमच्या रिपोर्टमध्ये हसीना जहाँने हे सर्व दाखवण्यासाठी होतं, असं म्हटलं आहे.

2 / 10
शमी कधी मुलीबद्दल साधी विचारणाही करत नाही. तो स्वत:मध्येच बिझी असतो, असा हसीना जहाँने आरोप केलाय.

3 / 10
या भेटीनंतर मोहम्मद शमीवर त्याची पूर्वपत्नी हसीना जहाँने काही गंभीर आरोप केलेत. "मुलीच पासपोर्ट एक्सपायर झालय. नव्या पासपोर्टसाठी शमीची साइन गरजेची आहे. म्हणून ती शमीला भेटायला गेलेली. पण शमीने साइन केली नाही" असा आरोप हसीना जहाँने केलाय.

4 / 10
"एक महिन्यापूर्वी सुद्धा दोघांची भेट झालेली. त्यावेळी शमीने पोस्ट केली नाही. आता त्याच्याकडे पोस्ट करण्यासारखं काही नव्हतं, म्हणून त्याने व्हिडिओ अपलोड केला" असा टोमणा हसीना जहाँने मारला.

5 / 10
मोहम्मद शमी मुलीला भेटला, तेव्हा दोघे खूप मजा-मस्ती करताना दिसले. शमीने मुलीसाठी भरपूर शॉपिंग सुद्धा केली.

6 / 10
त्यावर हसीना जहाँ म्हणाली की, शमी मुलीला घेऊन शॉपिंग मॉलमध्ये गेला. तिथे त्याला एक रुपया सुद्धा द्यावा लागला नाही. तो ज्या कंपनीची जाहीरात करतो. त्याच कंपनीचे त्याने बूट आणि कपडे खरेदी केले.

7 / 10
आयराला एक गिटार आणि कॅमेरा हवा होता. पण शमीने हे सामन विकत घेऊन दिलं नाही असं हसीना जहाँ म्हणाली.

8 / 10
हसीना जहाँने याआधी मोहम्मद शमीवर मॅच फिक्सिंगचा आरोप केलाय. असं करण्याआधी मी मरण पत्करीन असं शमी या आरोपावर उत्तर देताना म्हणाला होता.

9 / 10
मोहम्मद शमी सध्या बंगळुरुच्या नॅशनल क्रिकेट अकादमीत रिहॅब प्रोसेसमध्ये आहे. तो लवकरच क्रिकेटच्या मैदानावर परतणार आहे. रणजी ट्रॉफी नंतर न्यूझीलंड विरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये शमीच्या खेळण्याची शक्यता आहे.

10 / 10
Follow us
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.