Photo : गरिबांचा फ्रीज बाजारात, कमी किंमतीमध्ये थंडगार पाणी अन् चवही न्यारी
अमरावती : उन्हाची चाहूल लागताच बाजारपेठेत मातीचे माठ दाखल होतात. हे दरवर्षीचे चित्र असले तरी गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे हे प्रमाण कमी झाले होते. यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी झालेला आहे शिवाय नियमातही शिथीलता आहे त्यामुळे पुन्हा गरिबांचा फ्रीज असलेला माठ अमरावती बाजारपेठेत दाखल झाला आहे. नेमकी परस्थिती काय ओढावते म्हणून यंदा दरात वाढ करण्यात आली नाही. तर मातीचे माठ हे 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत बाजारपेठेत उपलब्ध आहेत. उन्हामध्ये वाढ होत असल्याने माठ खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. कमी किंमतीमध्ये उन्हाळ्यात तहान भागवली जाते म्हणून आज फ्रीजच्या जमान्यातही मातीच्या माठाला वेगळेच महत्व आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावणारे फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
गव्हाच्या चपात्या खाणे बंद केल्याने खरंच वजन कमी होते ?
लाल साडीमध्ये अंजली अरोराचं सौंदर्य खुललं, फोटो तुफान व्हायरल
ना रायगड ना हरीहर! भारतातील सर्वात मोठा किल्ला कुठे?
केस गळती रोखण्यासाठी आहारात काय बदल करावा ?
टी 20 क्रिकेटमध्ये सर्वात जास्त षटकार लगावणारे भारतीय फलंदाज, पहिल्या स्थानी कोण?
