AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या सर्वाधिक, वाचून बसेल धक्का?

देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या जास्त आहे? असा प्रश्न विचारल्यास तुमचे उत्तर देशाची राजधानी दिल्ली किंवा आर्थिक राजधानी मुंबई असणार आहे. परंतु तुमचे उत्तर पूर्णपणे चुकीचे आहे. दिल्ली रेल्वे स्थानकावर 16 प्लॅटफॉर्म आहेत. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर 18 प्लॅटफॉर्म आहेत. पण त्यापेक्षा जास्त फ्लॅटफॉर्म देशातील दुसऱ्या शहरात आहे.

Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Jul 18, 2024 | 1:56 PM
Share
देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवर 26 ट्रॅकची रेल्वे लाईन आहे. देशातील विविध भागात जाण्यासाठी या ठिकाणावरुन ट्रेन आहे.

देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले रेल्वे स्टेशन सर्वात वर्दळीचे रेल्वे स्टेशन आहे. या रेल्वे स्टेशनवर 26 ट्रॅकची रेल्वे लाईन आहे. देशातील विविध भागात जाण्यासाठी या ठिकाणावरुन ट्रेन आहे.

1 / 5
देशात कोणत्या रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्मची संख्या सर्वाधिक, वाचून बसेल धक्का?

2 / 5
देशातील सर्वाधिक प्लॅटफॉर्म असलेले शहर म्हणजे पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता आहे. या रेल्वे स्थानकाचे नाव हावडा जंक्शन आहे. हावडा जंक्शनमध्ये एकूण 23 प्लॅटफॉर्म आहेत आणि ते देशातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन मानले जाते.

3 / 5
हावडा रेल्वे स्थानकावरुन दररोज सुमारे 350 ट्रेन सुटतात. जेव्हा भारतात पहिल्यांदा ट्रेन धावू लागल्या तेव्हा पहिली ट्रेन 1853 मध्ये मुंबईहून सुटली आणि दुसरी ट्रेन 1854 मध्ये हावडा जंक्शनवरून निघाली.

हावडा रेल्वे स्थानकावरुन दररोज सुमारे 350 ट्रेन सुटतात. जेव्हा भारतात पहिल्यांदा ट्रेन धावू लागल्या तेव्हा पहिली ट्रेन 1853 मध्ये मुंबईहून सुटली आणि दुसरी ट्रेन 1854 मध्ये हावडा जंक्शनवरून निघाली.

4 / 5
हावडा जंक्शन हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन देखील मानले जाते. हावडा जंक्शन हुगळी नदीवरील हावडा ब्रिजद्वारे कोलकाता शहराला जोडते.

हावडा जंक्शन हे हुगळी नदीच्या काठावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात जुने रेल्वे स्टेशन देखील मानले जाते. हावडा जंक्शन हुगळी नदीवरील हावडा ब्रिजद्वारे कोलकाता शहराला जोडते.

5 / 5
Follow Us
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात..
संतोष पंडित यांना अखेर जामीन मंजूर, चंद्रकांत पाटील व्हिडिओ प्रकरणात दिलासा
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे जरांगे पाटलांना...
गणेशोत्सवात आंदोलन करणं... चंद्रशेखर बावनकुळे यांचे मनोज जरांगे पाटील यांना आवाहन
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन...
आमच्या वहिनी आहेत ना’ या अभियानांतर्गत राष्ट्रवादीचा मास्टर प्लॅन; रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्त्वात...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला...
शिवसेना कुणाची हे तर... आजच सुनावणी पार पडली अन् शिंदे गटातील महिला नेत्याचं मोठं विधान
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीट...
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंनी मांडली भूमिका, स्वतः ट्वीटद्वारे केला खुलासा!
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर... जरांगे पाटलांची प्रतिक्रिया...
माझा मुंबईत जाऊनच जीव निघालाा तर...  आंदोलनाविषयी मनोज जरांगे पाटलांची मोठी प्रतिक्रिया!
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं...
त्यांच्यांतील लोकंच म्हणातात, जरांगे आंदोलनस्थळी... छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले?
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता