IND vs SA T20 : या खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये केल्या सर्वाधिक धावा

तिरुअनंतपुरमच्या ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियमवर आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांची पहिली मॅच होणार आहे.

Sep 28, 2022 | 11:13 AM
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Sep 28, 2022 | 11:13 AM

रोहित शर्मा सारखा सेम टू सेम प्लेअर पाकिस्तानच्या टीममध्ये, पाहा फोटो

1 / 6
टीम इंडियाचा सध्याचा कर्णधार रोहित शर्माने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक धावा केल्या आहेत, आत्तापर्यंत त्याने 12 सामने खेळले आहेत. त्यामध्ये 134.07 च्या स्ट्राईक रेटने 362 धावा केल्या आहेत. तसेच विशेष म्हणजे त्याच्या नावावर एक शतक सुद्धा आहे.

2 / 6
 टीम इंडियाचा डालखुरा फलंदाज शिखर धवन याने सुद्धा आफ्रिकेविरुद्ध सात सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 277 धावा केल्या.

3 / 6
विराट कोहलीने आत्तापर्यंत दक्षिण आफ्रिका टीम विरोधात 9 मॅचेस खेळल्या आहेत, त्यामध्ये त्याने 254 धावा केल्या आहेत. सध्या विराट कोहली चांगल्या फॉर्ममध्ये असल्याने विश्वचषकात चांगली कामगिरी करेल अशी चाहत्यांना आशा आहे.

4 / 6
सुरेश रैनाने नुकतीच त्याची निवृत्ती जाहीर केली आहे. तो सध्या देशांतर्गत क्रिकेट खेळत आहे. त्याने सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अनेक मॅच खेळल्या आहेत. 11 मॅचमध्ये त्याने 339 धावा केल्या.

5 / 6
युवा खेळाडू इशान किशनने सुद्धा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चांगली खेळी केली आहे, आत्तापर्यंत त्याने पाच मॅचेस खेळल्या आहेत. विशेष म्हणजे त्याच्यानावावर 206 धावा आहेत

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें