India Most Expensive House : मुकेश अंबानी ते सायरस पूनावाला; ‘ही’ भारतातील पाच महागडी घरं

India Most Expensive House Mukesh Ambani Antilia House : आपलंही घर अलिशान असावं. सर्व सोईसुविधांनी परिपूर्ण असावं, असं अनेकांचं स्वप्न असतं. भारतातील सर्वात अलिशान आणि महागडी टॉप 5 घरं तुम्हाला माहिती आहेत का? मुकेश अंबानी ते सायरस पुनावाला भारतातील टॉप 5 घरं पाहा...

| Updated on: Oct 14, 2023 | 3:48 PM
भारतातील सर्वात महागडं आणि तितकंच अलिशान घर कुणाचं असेल, असा प्रश्न विचारला जातो. तेव्हा उद्योगपती मुकेश अंबानी यांचं अँटेलिया हे घर डोळ्यासमोर उभं राहातं. 27 मजल्यांच्या या घराची किंमत 12 हजार कोटीहून अधिक आहे.

1 / 5
दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्योगपती गौतम सिंघानिया यांचं घर... रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांचं 30 घर मजली घर आहे. याची किंमत सहा हजार कोटींच्या घरात आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आहे उद्योगपती गौतम सिंघानिया यांचं घर... रेमंड ग्रुपचे अध्यक्ष गौतम सिंघानिया यांचं 30 घर मजली घर आहे. याची किंमत सहा हजार कोटींच्या घरात आहे.

2 / 5
मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ अनिल अंबानी यांचं घर भारतातली तिसरं सर्वाधिक महागडं घर आहे. एबोड असं या घराचं नाव आहे. 17 मजली या घराची किंमत ही पाच हजार कोटी आहे.

मुकेश अंबानी यांचे लहान भाऊ अनिल अंबानी यांचं घर भारतातली तिसरं सर्वाधिक महागडं घर आहे. एबोड असं या घराचं नाव आहे. 17 मजली या घराची किंमत ही पाच हजार कोटी आहे.

3 / 5
मुकेश अंबानी यांचे राईट हँड मानले जाणारे मनोज मोदी यांचंही अलिशान घर आहे. याची किंमत दीड हजार कोटी आहे. मनोज मोदी यांचं वृंदावन हे घर भारतातील चौथ्या क्रमांकाचं महागडं घर आहे.

मुकेश अंबानी यांचे राईट हँड मानले जाणारे मनोज मोदी यांचंही अलिशान घर आहे. याची किंमत दीड हजार कोटी आहे. मनोज मोदी यांचं वृंदावन हे घर भारतातील चौथ्या क्रमांकाचं महागडं घर आहे.

4 / 5
उद्योगपती सायरस पूनावाला यांचंही लग्झेरिअस घर आहे. लिंकन हाऊस या त्यांच्या घराची किंमत 750 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.

उद्योगपती सायरस पूनावाला यांचंही लग्झेरिअस घर आहे. लिंकन हाऊस या त्यांच्या घराची किंमत 750 कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?
शंभुराज देसाईंनी स्पष्टच म्हटलं... आता हे थांबवा; जरांगेंना आवाहन काय?.
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य
उमेदवारी मिळाली तर... लोकसभेबाबत शाहू महाराज छत्रपती यांच सूचक वक्तव्य.
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?
पुणे विद्यापीठावर मनसेचा मोर्चा, मुलाला आईची साथ; मागण्या नेमक्या काय?.
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास.
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान
मोदींचा फोटो लावून जिंकायचे पण आता कळेल....फडणवीसांचं ठाकरेंना आव्हान.
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?
बीड लोकसभा कोण लढवणार? प्रीतम की पंकजा मुंडे कोण उतरणार मैदानात?.
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?
पुण्यात हवा कुणाची? कुणाविरूद्ध कोण लढणार? कुणाची नावं आघाडीवर?.
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?
जरांगेंना फक्त शरग पवारांचा फोन अन् त्यांनाच ते., कुणाचे सनसनाटी आरोप?.
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली
जीवाला जीव देणारे शिवसैनिक..., ठाकरे यांची मनोहर जोशींना श्रद्धांजली.
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली
राजकारणातला सुसंस्कृत चेहरा, कडवट अन्..शिंदेंकडून जोशींना श्रद्धांजली.