Mumbai Strom : जेव्हा 70 बाय 70 मीटरचे मोठाले होर्डींग्ज काळ बनून कोसळले, 8 जण दगावले

मुंबईत सोमवारी झालेल्या वादळी पावसात जाहीरातीचे भलेमोठे होर्डीग्ज कोसळून घाटकोपर येथे आठ जणांचा बळी गेला तर पन्नास ते शंभर जण ढीगाऱ्यात अडकल्याची भीती आहे. सायंकाळी साडे चारच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर एनडीआरएफच्या टीमने घटनास्थळाचा ताबा घेऊन मदतकार्ये सुरु केले आहे.

| Updated on: May 13, 2024 | 10:22 PM

1 / 5
मुंबईतील सोमवार सायंकाळी सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे घाटकोपर येथील छेडा नगर जवळ एक जाहीरातीचे भलेमोठे 70 बाय 70 मीटर आकाराचे होर्डींग कोसळून मोठा अपघात घडला.

2 / 5
सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारासअचानक वादळ आणि मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे जवळ, घाटकोपर ( पूर्व ) येथील समता कॉलनीच्या रेल्वे पेट्रोल पंपावर 70/50 मीटर आकाराचा भलेमोठा होर्डिंगचा मेटल गर्डर अचानक कोसळला.

3 / 5
घाटकोपर छेडा नगरातील या भीषण दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर 57 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्र्यांनी प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जखमींच्या उपचारांचा खर्च सरकार करणार आहे.

4 / 5
एनडीआरएफ, महापालिका डिझास्टर टीम, एमएमआरडीएची टीम दाखल झाली असून बचाव मोहीम सुरु आहे. या अपघातात मोहम्मद अक्रम ( वय 48), दिनेश जयस्वाल, भरत राठोड, चंद्रमणी प्रजापती ( वय 45 ) आदी आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना
नवा पक्ष स्थापन करणार, निवडणूकही लढवणार, संजय पांडे यांचा कुणाशी सामना.
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट
इतक्या हिऱ्यांनी साकरले बाळासाहेब, ठाकरेंना वाढदिवसानिमित्त अनोखी भेट.
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा
... तर तुम्हाला तोंड दाखवता येणार नाही, मनोज जरांगेंचा शेलारांना इशारा.
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो
एक माणूस आला नाही..., मुरलीधर मोहोळ यांच्यासमोर युवकानं फोडला टाहो.
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?
उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे पाय धुवायला हवे, कुणी लगावला खोचक टोला?.
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा
विठुरायाची थकवा जाण्यासाठी गरम पाण्यानं स्नान अन् आयुर्वेदिक काढा.
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका
भाजपने बेवकूफ बनवल यार... घरवापसी होताच माजी आमदाराची मातोश्रीतून टीका.
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका
'ते परदेशात होते...',राज ठाकरेंच्या स्वबळाच्या घोषणेवरून राऊतांची टीका.
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली
पावसाचा रेल्वे वाहतुकीला फटका, ट्रॅकवर मातीचा गाळ अन् मालगाडी थांबली.
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?
पावसाचा जोर कमी, पूरही ओसरला, पुणे जिल्ह्यातील बंद असलेले मार्ग कोणते?.