AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Munmun Dhamecha | मुनमुन धमेचा काय भानगड आहे जी शाहरुखच्या पोराएवढीच चर्चेत आहे?

एनसीबीने (NCB)बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अखेर अटक केली. क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातून एनसीबीने आर्यनला अटक केली आहे. एनसीबीने आर्यनसह एकूण आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. तर दुसरीकडे मुनमुन धमेचा हे नाव चर्चेत आले आहे. जाणून घेऊया कोण आहे ही मुनमुन धमेचा आणि का आहे ती चर्चेत ?

| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 05, 2021 | 2:15 PM
Share
मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती 39 वर्षांची आहे. मुनमुनला NCBने 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अटक केली. तिला 7 ऑक्टोबर पर्यंत अटक करण्यात आली आहे.

मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती 39 वर्षांची आहे. मुनमुनला NCBने 3 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता अटक केली. तिला 7 ऑक्टोबर पर्यंत अटक करण्यात आली आहे.

1 / 6
मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती परिवारामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

मध्य प्रदेशची असणारी मुनमुन धमेचा एका उद्योगपती परिवारामधून आहे. मुनमुन धमेचा एक मॉडेल असून ती सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे.

2 / 6
मुनमुन धमेचाच्या आईचे गेल्या वर्षी निधन झाले होते. तीचा भाऊ प्रिंन्स भमेचा सध्या दिल्लीमध्ये राहतो.  मुनमुन धमेच्याने तिचे शालेय जीवन मध्य प्रदेशातील सागर येथे पूर्ण केले. त्यानंतर काही काळ ती तिच्या भावासोबत दिल्लीमध्ये राहत होती.

3 / 6
मुनमुन धमेचा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तीचे  10.3k फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूपच हॉट फोटो टाकत असते.

मुनमुन धमेचा सोशल मीडियावर खूपच सक्रिय आहे. इंस्टाग्रामवर तीचे 10.3k फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती खूपच हॉट फोटो टाकत असते.

4 / 6
मुनमुन धमेचा अनेक कलाकारांसोबत पार्टी करताना दिसून येत आहे. या  संबधीचे  फोटो तिने  सोशल मीडियावर शेअर केले आहे. मुनमुन धमेचाने  वरुण धवन, अर्जुन रामपाल, वीजे निखिल, गुरु रंधावा , सुयश राय  यांसारख्या कलाकारांसोबत फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
मुनमुन धमेचा आणि  आर्यन  खान  याला  एकाच  पार्टीमध्ये  अटक  केले  आहे. याआधी  त्याच्या एकमेकांसोबत कोणताही फोटो नाही आहे. मुनमुन धमेचा आर्यन  पेक्षा  १५ वर्षांनी  मोठी आहे.

मुनमुन धमेचा आणि आर्यन खान याला एकाच पार्टीमध्ये अटक केले आहे. याआधी त्याच्या एकमेकांसोबत कोणताही फोटो नाही आहे. मुनमुन धमेचा आर्यन पेक्षा १५ वर्षांनी मोठी आहे.

6 / 6
Follow Us
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा...
एकनाथ शिंदेंनी मला 500 कोटी रुपये दिल्याचं... मनोज जरांगे पाटलांचा थेट सवाल, नेमकं प्रकरण काय?
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी
2029 मधील निवडणुकीबाबत मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान, म्हणाले, मराठी बांधवांसाठी...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
मनोज जरांगे दसरा मेळाव्यात संतापले! समर्थकांना खडसावत म्हणाले...
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याचं विधान
एकनाथ शिंदेंना पुन्हा मुख्यमंत्री करण्याची तयारी? बड्या नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! त्या बॅनरची..
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात शेतकऱ्यांसाठी खास संदेश! 'त्या' बॅनरची तुफान चर्चा
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! 16 किलो सोन्याची साडी
पुण्यातील महालक्ष्मी देवीचे राजेशाही रूप! दसऱ्यानिमित्त नेसवली 16 किलो सोन्याची साडी, दर्शनासाठी भाविकांची गर्दी
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल,
जितेंद्र आव्हाडांनाच वारंवार धमक्या का? प्रताप सरनाईकांचा सवाल, Z सुरक्षेची...
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार उद्या दिल्ली दौऱ्यावर; मोठं कारण समोर
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह;
उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यासाठी शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह; सोलापूरचा शिवसैनिक सर्वात आधी दाखल!
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला..
टायगर श्रॉफला सुरक्षा, सामान्य नागरिकांचं काय? संजय राऊतांचा सरकारला थेट सवाल!