AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रेताला अग्नी दिला, अन् रात्रीतून सगळ्या अस्थी गायब, अघोरी क्रियेचा घाट? काय घडलं?

स्मशानातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर रक्षा व अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर येथे उघडकीस आला.

| Updated on: May 19, 2025 | 8:37 PM
Share
नाशिक : स्मशानातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर रक्षा व अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर येथे उघडकीस आला.

नाशिक : स्मशानातील सोन्यासाठी मृत महिलेच्या अंत्यविधीनंतर रक्षा व अस्थी गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार सटाणा तालुक्यातील नामपूर येथे उघडकीस आला.

1 / 7
रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमी पोहोचल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.सुरेखा दीपक खैरनार (वय 40) यांच्या मृत्यूनंतर नामपूर येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमी पोहोचल्यावर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.सुरेखा दीपक खैरनार (वय 40) यांच्या मृत्यूनंतर नामपूर येथील स्मशानभूमीत त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले.

2 / 7
मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थी संकलन व रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेल्यावर अस्थी व रक्षा गायब असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.

मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता अस्थी संकलन व रक्षा विसर्जनासाठी नातेवाईक स्मशानभूमीत गेल्यावर अस्थी व रक्षा गायब असल्याचे नातेवाईकांच्या लक्षात आले.

3 / 7
चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

चोरट्यांनी सोन्याच्या लालसेपोटी राख चोरल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून हा प्रकार केवळ चोरीचा आहे की अघोरी क्रियेचा याबाबत अजूनही स्पष्टता नाही.

4 / 7
हिंदू परंपरेनुसार, विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची पद्धत आहे. यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात.

हिंदू परंपरेनुसार, विवाहित महिलेला अंत्यसंस्कारावेळी दागिने घालण्याची पद्धत आहे. यामुळे अनेक वेळा अस्थी संकलन करताना राखेत दागिने सापडतात.

5 / 7
या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून,याआधीही अशा घटना घडल्या असून ग्रामपंचायत व पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे.

6 / 7
स्मशानभूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, संरक्षक भिंत उभारावी, नशेखोरी व अघोरी प्रकारांना आळा घालावा तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे..

7 / 7
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.