Photo : ‘देवमाणूस’ मालिकेत नवा ट्विस्ट, मंजुळा गावकऱ्यांना दाखवणार अजितचं खरं रुप !

देवमाणूस अशी ओळख असलेल्या अजितला आता मंजुळा चांगलाच झटका देणार आहे. (New twist in 'Devmanus' serial, Manjula to show Ajit's true face to villagers!)

  • Updated On - 4:51 pm, Sun, 29 November 20
1/7
देवमाणूस अशी ओळख असलेल्या अजितला आता मंजुळा चांगलाच झटका देणार आहे.

2/7
गावात आलेल्या मंजुळाची अजितला भूरळ पडली आहे. मात्र मंजुळाचा स्पष्टवक्तेपणा आणि स्वावलंबीपणामुळे ती अजितच्या जाळ्यात अडकत नाही.

3/7
मंजुळानं वारंवार अपमान केल्यानं अजित आता पेटून उठलाय, त्यामुळे तो मंजुळाच्या घरात तिनं लपवलेलं रहस्य शोधायला घुसला.

4/7
मराठी मालिका ‘देवमाणूस’ सध्या प्रेक्षकांच्या पसंतीची ठरतेय. या मालिकेला प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय.

5/7
हा प्रकार पाहून गावकऱ्यांच्या नजरेत अजितची देवमाणूस अशी असलेली ओळख पुसली जाणार ? की तो काही तरी मास्टर प्लॅन तयार करणार हे येत्या भागातच कळेल.

6/7
'देवमाणूस' या मालिकेतील रंजक पात्र आणि रहस्यमयी कथा प्रेक्षकांच्या चांगली पसंतीस आली आहे.

7/7
Photo : ‘देवमाणूस’ मालिकेत नवा ट्विस्ट, मंजुळा गावकऱ्यांना दाखवणार अजितचं खरं रुप !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI