AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फक्त 200 रुपयांचेच पेट्रोल मिळणार, संभाजीनगरात मोठा निर्णय; वाचा आणखी नियम काय?

इराण इस्रायल युद्धामुळे गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या बाबतीतही लोकांच्या मनात संभ्रमाचे वातावरण आहे. असे असतानाच आता छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रशासनाने याबाबत सविस्तर सांगितले आहे.

| Updated on: Mar 26, 2026 | 7:32 PM
Share
इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचीही कमतरता भासू शकते, असा दावा केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे अनेक ठिकाणी गॅस सिलिंडरची टंचाई निर्माण झाली आहे. आता पेट्रोल आणि डिझेलचीही कमतरता भासू शकते, असा दावा केला जातोय. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.

1 / 5
असे असतानाच  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

असे असतानाच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून इंधन टंचाईच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

2 / 5
जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर पसरत असलेल्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर अनावश्यक गर्दी होत आहे, असे फुलारी म्हणाले आहेत. घाबरून जाऊ नये, असा आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

3 / 5
लोक पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी करत आहेत. ही परिस्थिती टाळण्यासाठी प्रशासनाने इंधन वितरणाचे नियोजन केले आहे. त्याअंतर्गत दुचाकींना २०० रुपयांपर्यंत व चारचाकींना २००० रुपयांपर्यंत इंधन देण्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे, असेही जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.

4 / 5
कॅन किंवा बाटल्यांमध्ये इंधन देण्यास टाळावे, तसेच रुग्णवाहिका व अत्यावश्यक सेवांना प्राधान्य दिले जाणार आहे. प्रत्येक पेट्रोल पंपावर इंधनसाठ्याची माहिती फलकावर दर्शविण्यात येणार असून नागरिकांनी शांतता राखून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5
Follow Us
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!