AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहलगामच्या हल्ल्यात पर्यटकांना म्हणायला लावलेला कलमा म्हणजे काय? इस्लाममध्ये त्याला इतकं महत्त्व का?

याच हल्ल्यादरम्यान कलमा म्हटल्याने माझे आणि माझ्या कुटुंबीयांचे प्राण वाचले, असं आसामचे प्राध्यापक देबाशिष भट्टाचार्य म्हणाले. देबाशिष हे एका झाडाखाली पुरुषांच्या गटासोबत बसले आणि कलमा म्हणू लागले. त्यामुळे त्यांच्यावर दहशतवाद्याने गोळी झाडली नव्हती.

| Updated on: Apr 25, 2025 | 3:22 PM
Share
पहलगाममधील बैसनर याठिकाणी 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला. "तुमच्यापैकी हिंदू कोण आणि मुस्लीम कोण आहेत? तुमचा धर्म कोणता आहे? मुस्लीम असेल तर कलमा वाचून दाखव" असं म्हणत दहशतवाद्यांनी हिंदूंना लक्ष्य केलं.

1 / 5
who should avoid eating mangoes

who should avoid eating mangoes

2 / 5
सर्व मुस्लिमांनी कलमा जाणून घेणं आवश्यक असतं, कारण ते इस्लामी श्रद्धेचा गाभा मानलं जातं. नियमितपणे कलमाचं पठण करणं हा मुस्लिमांना फक्त अल्लाहची उपासना करण्याची आणि पैगंबर मुहम्मद यांच्या शिकवणींचं पालन करण्याची त्यांची वचनबद्धता आठवण करून देण्याचा एक मार्ग आहे.

3 / 5
इस्लाममध्ये सहा कलमा असून प्रत्येक कलमाचं अनोखं उद्दिष्ट आहे. ही एक प्रकारची प्रार्थना असते. या प्रार्थनेतून अल्लाहची कृपा, संरक्षण आणि मार्गदर्शन मिळवता येतं, अशी श्रद्धा आहे.

इस्लाममध्ये सहा कलमा असून प्रत्येक कलमाचं अनोखं उद्दिष्ट आहे. ही एक प्रकारची प्रार्थना असते. या प्रार्थनेतून अल्लाहची कृपा, संरक्षण आणि मार्गदर्शन मिळवता येतं, अशी श्रद्धा आहे.

4 / 5
कलमा तय्यीब (पवित्रता), कलमा शहादा (साक्ष), कलमा तमजीद (गौरव), कलमा तवहीद (एकता), कलमा अस्तग़फ़ार (पश्चात्ताप) आणि कलमा रद्दे कुफ्र (अविश्वास नाकारणे) अशा या सहा कलमा आहेत.

कलमा तय्यीब (पवित्रता), कलमा शहादा (साक्ष), कलमा तमजीद (गौरव), कलमा तवहीद (एकता), कलमा अस्तग़फ़ार (पश्चात्ताप) आणि कलमा रद्दे कुफ्र (अविश्वास नाकारणे) अशा या सहा कलमा आहेत.

5 / 5
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.