AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेन बॉलिवूडच्या ‘या’ चॉकलेट बॉयची फॅन; इयत्ता सातवीत उचललं होतं ‘हे’ पाऊल!

मावरानं आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. (Pakistani actress Mawra Hocane is a fan of Bollywood's Chocolate Boy; she had taken this step in class VII!)

| Updated on: May 28, 2021 | 10:35 AM
Share
बॉलिवूड अभिनेत्रींच्या ज्या पद्धतीनं फॅन फॉलोईंग आहेत, त्याचप्रमाणे पाकिस्तानमधील अभिनेत्रींचीही आहेत. पाकिस्तानच्या अशा बर्‍याच अभिनेत्री आहेत ज्या आपल्या कामासोबतच सौंदर्यासाठीही परिचित आहेत. या यादीमध्ये मावरा होकेनचा समावेश आहे. मावरानं आतापर्यंत आपल्या कारकिर्दीत अनेक तल्लख चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे.

1 / 6
मावरा होकेननं आपल्या कारकिर्दीची सुरुवात थिएटर कलाकार म्हणून केली. अभिनेत्रीचं नाव पाकिस्तानव्यतिरिक्त आशिया खंडातील सर्वात सुंदर महिलांमध्ये घेतलं जातं. अभिनेत्रीनं आपल्या सौंदर्य आणि अभिनयाची छापही भारतातही सोडली आहे, ती ‘सनम तेरी कमस’ या चित्रपटात दिसली होती.

2 / 6
तिनं सातव्या वर्गात असतानाच मावरा होकेन हे नाव "हुसेन" वरुन "होकेन" केलं. अभिनेत्रीनं वकिलाची पदवी मिळवली आहे. इतकंच नाही तर पाकिस्तानी दूरचित्रवाणी मालिकांवर आहिस्ता आहिस्ता, एक तमन्नाह लहसील सी आणि निखर गये गुलाब गुलाब यामध्ये तिनं भूमिका साकारली आहे.

3 / 6
एकदा मावरानं सांगितलं होतं की ती रणबीर कपूरची फॅन आहे. यानंतर स्वत: तिनं सांगितलं होतं की जेव्हा रणबीरला हे कळलं तेव्हा त्यानं एक व्हिडीओ रेकॉर्डिंग पाठवली होती तो व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला होता. सोबतच तिनं रणबीरसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.

4 / 6
पाकिस्तानमधील ‘फॅंटम’ या चित्रपटावर भाष्य केल्यानंतर मावरा सोशल मीडियावर चर्चेत होती. पाकिस्तानच्या बालाकोट भागात भारतीय हवाई दलाच्या हवाई हल्ल्यानंतरही ती चर्चेत आली. मग अभिनेत्री म्हणाली की जर आपण मानवी जीवनाबद्दल बोललो तर युद्धामध्ये कोणताही विजय नाही, आपण एकमेकांना भडकवू नये.

5 / 6
ऋषि कपूर यांच्यावर परदेशात उपचार सुरू असताना मावरानं त्यांना भेट दिली होती. तेव्हासुद्धा ती प्रचंड चर्चेत होती.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.