आज आमलकी एकादशी असल्याने श्री विठ्ठलास पांढरे वस्त्र परिधान केले असुन रुक्मिणीमातेस चॉकलेटी रंगाची सिल्कसाडीचा पोशाख केल्याने विठ्ठल रखुमाईचे रुप अधिकच खुलून दिसत आहे.
1 / 5
रांजणगावचे विठ्ठल भक्त नानासाहेब पाटील यांच्यावतीने ही सजावट करण्यात आली आहे.
2 / 5
शेवंती,बिजली,गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आलीय.
3 / 5
श्री विठ्ठल आणि रुक्मिणीमातेचा गाभारा, तसेच सोळखांबी, सभामंडप अशा मंदिराच्या विविध भागाना देखील द्राक्षांची सजावट करण्यात आली आहे.
4 / 5
द्राक्षांची सजावट आणि शेवंती,बिजली,गुलाब,जरबेरा,एरकेड ,ॲन्थेरियम ,केळी अशा फळा फुलांचा वापर करुन सजावट करण्यात आल्यानं विठ्ठल मंदीर आकर्षक दिसतेय.