Panigale ते Apache, जूनमध्ये ‘या’ 5 स्पोर्ट्सबाईक भारतात लाँच होणार, तुमच्यासाठी परफेक्ट कोणती

कोव्हिड-19 च्या दुसर्‍या लाटेने काही बाईक कंपन्यांना त्यांचे लाँचिंग इव्हेंट पुढे ढकलावे लागले आहेत. यापैकी काही वाहनं या महिन्यात लाँच केली जाऊ शकतात.

| Updated on: Jun 05, 2021 | 7:51 PM
कोव्हिड-19 च्या दुसर्‍या लाटेने काही बाईक कंपन्यांना त्यांचे लाँचिंग इव्हेंट पुढे ढकलावे लागले आहेत. दरम्यान, यापैकी काही वाहनं या महिन्यात (जून 2021) भारतीय बाजारात लाँच केली जाऊ शकतात.

1 / 6
डुकाटीने Ducati Panigale V4 ची टीझर इमेज जाहीर केली असून पुढील आठवड्यात कंपनी ही बाईक भारतीय बाजारात विक्रीसाठी सादर करु शकते. हा लाँचिंग इव्हेंट 7 जून (सोमवार) रोजी आयोजित केला जाण्याची शक्यता आहे. नवीन 2021 Panigale V4 मुख्यतः मागील वर्षाच्या मॉडेलवर आधारित असेल. ही बाईक 1,103 सीसी व्ही 4 डेस्मोसेडिसी स्ट्रॅडेल इंजिनमधून पॉवर जनरेट करेल.

2 / 6
नवीन Panigale V4 व्यतिरिक्त, डुकाटीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर नवीन Ducati Diavel 1260 बद्दल टीझ केलं आहे. ही बाईक सिक्स स्पीड गिअरबॉक्ससह 11,262cc, L-twin, Testastretta इंजिनसह सादर केली जाईल.

3 / 6
2021 Apache RR310 यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये लाँच करण्यात येणार होती, पण कोव्हिड-19 च्या रुग्णसंख्येमुळे कंपनीला लाँचिंग इव्हेंट पुढे ढकलावा लागला. ही स्पोर्ट्स बाईक आता या महिन्याच्या अखेरीस भारतीय बाजारात विक्रीसाठी सादर केली जाऊ शकते. नवीन अपाचे 2021 मध्ये अनेक अपडेट्स पाहायला मिळतील.

4 / 6
बीएमडब्ल्यू मोटरराड (BMW Motorrad) लवकरच बीएस 6-अनुरूप BMW S1000R बाईक भारतीय बाजारात सादर करणार आहे. ही बाईक भारतात डुकाटी स्ट्रीट फायटर व्ही 4 आणि कावासाकी झेड एच 2 सारख्या बाईकशी स्पर्धा करेल. ही बाईक आधीपासूनच आंतरराष्ट्रीय बाजारात खरेदीसाठी उपलब्ध आहे आणि भारतीय मॉडेल जवळपास परदेशात विकल्या जाणाऱ्या युनिटप्रमाणेच असेल. असं म्हटलं जातंय की, लाँचिंगनंतर भारतीय बाजारात या बाईकची किंमत 17 ते 18 लाख रुपये (एक्स शोरुम) इतकी असू शकते.

5 / 6
Yamaha Motor India भारतीय बाजारात FZ-X च्या रुपात नवीन उत्पादन सादर करणार आहे. ही बाईक सध्याच्या 149cc FZS-Fi मोटारसायकलवर आधारित असेल, परंतु या बाईकचं एक्स्टीरियर डिझाईन पूर्णपणे वेगळं असेल.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.