AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

10 वर्षांनंतरही या गाण्याची क्रेझ कायम, गाण्याने रचला इतिहास, मिळाले 80 कोटींहून अधिक व्ह्यूज, आजही लोक…

सोशल मीडियार पवन सिंहच्या 10 वर्षांपूर्वीच्या गाण्याची होतेय प्रचंड चर्चा. इंटरनेटवर घातलाय धुमाकूळ. गाण्याला आतापर्यंत मिळालेत 800 मिलियनहून अधिक व्ह्यूज.

| Updated on: Jun 26, 2026 | 1:31 PM
Share
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार आणि पॉवर स्टार म्हणून ओळखला जाणाऱ्या पवन सिंहची लोकप्रियता आजही तितकीच कायम आहे. त्याच्या नव्या गाण्यांइतकीच त्याच्या जुन्या गाण्यांनाही प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळते.

1 / 5
सोशल मीडियापासून लग्नसमारंभातील डीजेपर्यंत पवन सिंहच्या गाण्यांचा दबदबा कायम असून, त्याचे तब्बल दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले छलकता हमरो जवनिया हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

सोशल मीडियापासून लग्नसमारंभातील डीजेपर्यंत पवन सिंहच्या गाण्यांचा दबदबा कायम असून, त्याचे तब्बल दहा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेले छलकता हमरो जवनिया हे गाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

2 / 5
या गाण्याने यूट्यूबवर तब्बल 80 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळवत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. दहा वर्षांनंतरही या गाण्याची लोकप्रियता कमी झालेली नसून, आजच्या डिजिटल युगातही ते प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे.

3 / 5
'छलकता हमरो जवनिया' हे गाणे 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या भोजपुरिया राजा या सुपरहिट चित्रपटातील आहे. या गाण्यात पवन सिंह आणि काजल राघवानी यांची रोमँटिक आणि दमदार केमिस्ट्री प्रेक्षकांना विशेष भावली होती. गाण्याचे चित्रीकरण, नृत्य आणि ऊर्जा यामुळे ते त्या काळात मोठे हिट ठरले होते.

4 / 5
या गाण्याला स्वतः पवन सिंह आणि प्रसिद्ध गायिका प्रियंका सिंह यांनी आवाज दिला आहे. गीतकार आझाद सिंह यांनी गाण्याचे बोल लिहिले असून, संगीतकार मधुकर आनंद यांनी त्याला आकर्षक संगीत दिले आहे.

या गाण्याला स्वतः पवन सिंह आणि प्रसिद्ध गायिका प्रियंका सिंह यांनी आवाज दिला आहे. गीतकार आझाद सिंह यांनी गाण्याचे बोल लिहिले असून, संगीतकार मधुकर आनंद यांनी त्याला आकर्षक संगीत दिले आहे.

5 / 5
Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन