AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Penny Share: या छोटुरामची शेअर बाजारात डरकाळी; 5,000 टक्क्यांची भरारी, गुंतवणूकदारांची दूर झाली गरिबी

Multibagger Stock: या छोटू स्टॉकने जबरदस्त भरारी घेतली. या स्टॉकने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. या स्टॉकमुळे गेल्या पाच वर्षांत अनेकांनी वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. हा मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक अनेक गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओत आहेत.

| Updated on: Jan 23, 2026 | 5:13 PM
Share
मल्टिबॅगर स्मॉल कॅप स्टॉक Mercury EV Tech च्या शेअरकडे शुक्रवारी, 23 जानेवारी रोजी गुंतवणूकदारांचे पुन्हा लक्ष वेधले गेले. शेअर बाजारात घसरण सुरू असताना या शेअरच्या किंमतीत मोठी वाढ दिसून आली. काही दिवसांपासून सुस्तावलेल्या या शेअरमध्ये उसळी आल्याने गुंतवणूकदारांना हायसं वाटलं. या शेअरने गेल्या काही दिवसात मोठी घसरण पाहिली.

1 / 6
आज हा मल्टिबॅगर स्टॉक दिवसभराच्या व्यापारी सत्रात जवळपास 15.5 टक्क्यांनी वधारुन 36.51 रुपयांपर्यंत पोहचला. या गतिमान चालीमुळे Mercury EV Tech मध्ये हालचाल दिसली. गेल्यावर्षी जानेवारीमध्ये हा स्टॉक 52 आठवड्यांच्या उच्चांकावर 87 रुपयांवर झेपावला होता. त्यापेक्षा तो सध्या 58 टक्क्यांपेक्षा कमी व्यापार करत आहे.

2 / 6
या आठवड्याच्या सुरुवातीला हा स्टॉक त्याच्या 52 आठवड्यातील निच्चांकावर 29.95 रुपयांपर्यंत घसरला होता. त्यामुळे या कंपनीचे शेअरधारक आणि गुंतवणूकदार धास्तावले होते.ही अस्थिरता लवकर संपावी अशी त्यांची प्रार्थना सुरू होती. अखेर आज आठवड्याच्या अखेरच्या व्यापारी सत्रात या शेअरने चांगलीच उसळी घेतली.

3 / 6
 Mercury EV Tech स्मॉल कॅप क्षेत्रात दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मात्र लॉटरी लावली आहे. दीर्घकाळात सर्वात मोठी कामगिरी बजावणारा हा स्टॉक ठरला आहे.

4 / 6
हा ईव्ही स्टॉक सध्या 50 रुपयांपेक्षा कमी किंमतीवर व्यापार करत आहे. या शेअरने गेल्या पाच वर्षांत 5,000 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.