AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo : येड्याचा बाजार की नादच खुळा? कुणी पेट्रोल भरण्यासाठी चक्क बैलगाडीतून बाईक आणली तर कुणी जीपमध्ये पाण्याची टाकी

मिडल इस्टमध्ये सुरु असलेल्या युद्धाची झळ सध्या संपूर्ण जगाला बसली आहे. या युद्धाचा परिणाम तेल, एलपीजी आणि पेट्रोलच्या किंमतीवर झाला आहे. अनेक ठिकाणी तर अफवा आहेत की भविष्यात पेट्रोलची टंचाई निर्माण होणार आहे. त्यामुळे अनेक पेट्रोल पंपावर लांबच्या लांब रांगा पाहायला मिळाल्या.

| Updated on: Mar 28, 2026 | 7:23 PM
Share
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील शिवराई फाटा येथे पेट्रोल टंचाईची झळ प्रत्यक्षात पाहायला मिळाली. एका तरुणाची दुचाकी पेट्रोल संपल्यामुळे रस्त्यातच बंद पडली. पेट्रोल मिळत नसल्याने त्या तरुणाने थेट दुचाकी बैलगाडीत टाकून पेट्रोल पंप गाठल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून, नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.

1 / 6
सध्या पेट्रोल तुटवड्याच्या अफवांमुळे पेट्रोल पंपावर वाहनचालकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळतायत. अंबरनाथमध्ये अशाच एका वाहनचालकाने टाकी फुल केली, पण त्यामुळे चक्क त्याची दुचाकी जळून खाक झाली.

2 / 6
छत्रपती संभाजीनगर शहरात पेट्रोल टंचाईमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असताना, या परिस्थितीचा गैरफायदा घेत पेट्रोलचोर सक्रिय झाल्याचे समोर आले आहे. सातारा परिसरातील दीपनगर येथील सिल्व्हर इस्टेट अपार्टमेंटमध्ये गुरुवारी मध्यरात्री दुचाकींमधून पेट्रोल चोरीची धक्कादायक घटना घडली. भरवस्तीत असलेल्या या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या दुचाकींच्या पेट्रोल नळ्या कापून अज्ञात चोरट्यांनी इंधनावर डल्ला मारला.

3 / 6
इंधन तुटवडा बाबत सोशल मीडियावर मेसेज व्हायरल झाल्यावर नागरिकांनी पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल भरण्यासाठी मोठी गर्दी केलीय. वाहनाच्या लांब रांगा लागल्या आहे. नागरिकांनी घरातील प्लास्टिक कॅन, डब्बा, पाणी भरण्याचे टाके, घेऊन पंपावर गर्दी केली असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकारी यांनी प्लास्टिक कॅन, डब्बा मध्ये इंधन देऊ, नये असे आदेश काढले असताना ही पंप चालक ऐकायला तयार नाहीय. ग्राहकांना प्लास्टिक कॅन डब्बा मध्ये पेट्रोल डिझेल देणे सुरूच आहे .

4 / 6
दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर तसेच इतर वाहनांमध्ये इंधन भरून घेण्यासाठी पेट्रोल पंपांकडे लोक धाव घेत असल्याचे चित्र आहे. .डिझेल,पेट्रोल घेण्यासाठी टाक्या, हांडे, कॅन आदी वस्तू घेऊन पेट्रोल पंपावर गर्दी केली..पेट्रोल, डिझेल खरेदीसाठी माणसांसोबतच वाहनांच्याही रांगा लागल्याचे चित्र निर्माण झाले होते.

5 / 6
जालना शहरातल्या चौधरी नगर भागातल्या पेट्रोल पंपवर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?