बॉलिवूड अभिनेता वरुण धवन लॉकडाऊन ब्रेकनंतर परत धमाल करण्यासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी चित्रपटातील पहिला लूक त्यानं चाहत्यांसाठी शेअर केला आहे.
1 / 5
'जुग जुग जियो' या चित्रपटात तो कियारा आडवाणीसोबत झळकणार आहे. या चित्रपटात तो कियाराच्या पतीची भूमिका साकारणार असल्याची माहिती मिळतेय.
2 / 5
3 / 5
महत्वाचं म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून नितू सिंग कपूर चित्रपटसृष्टीत पुनरागमन करणार आहेत. त्यांनी शूटसाठी तयार होत असतानाचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
4 / 5
यावर्षीची दिवाळीसुद्धा कलाकारांनी 'जुग जुग जियो'च्या सेटवरच साजरी केली .