PHOTOS : शनी महाराजांना प्रसन्न करण्यासाठी ‘या’ बोल्ड अभिनेत्रीकडून दानधर्म, करियरसाठी आशीर्वाद मागितला?

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनल चव्हाण (Sonal Chauhan) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं.

1/11
बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोनल चव्हाण (Sonal Chauhan) सध्या चित्रपटांपासून दूर आहे. मात्र, ती सोशल मीडियावर कायमच सक्रीय असल्याचं पाहायला मिळतं. आताही तिचे मुंबईतील जुहू भागातील काही असेच फोटो व्हायरल झालेत. यात ती शनी महाराजांना प्रसन्न करताना दानधर्म करताना दिसत आहे.
2/11
सोनल चव्हाण जुहूतील शनी मंदिराबाहेर दिसली. यावेळी तिने कुर्ता घातलेला होता.
3/11
सोनले मंदिराबाहेर बसलेल्या लोकांना काही खाण्याचं सामान दिलं.
4/11
यावेळी सोनलने या गरीब लोकांसोबत गप्पा मारत विचारपूसही केली. तसेच कोरोनापासून काळजी घेण्याचं आवाहन केलं.
5/11
या गरीबांच्या मुलांसोबत सोनल मस्ती करतानाही दिसली.
6/11
सोनल चव्हाणचं करियर मागील काही दिवसांमध्ये फार चांगलं नाहीये. तिला सध्या कामाचा शोध घ्यावा लागत आहे.
7/11
सोनल नेहमीच आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर आपले हॉट फोटो शेअर करत असते.
8/11
सोनलला 2008 मध्ये जन्नत चित्रपटातून ओळख मिळाली होती. या चित्रपटात तिने इमरान हाश्मीसोबत काम केलं होतं.
9/11
फिटनेसबाबत सोनल चव्हाण चांगलीच सजग आहे.
10/11
इंस्टाग्रामवर सोनलच्या चाहत्यांची संख्या मोठी आहे. इंस्टावर तिला 36 लाखपेक्षा अधिक लोक फॉलो करतात.
11/11
सोनल चव्हाणच्या हॉट अंदाजामुळे तिचा प्रत्येक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतो.