बाजरीचे नूडल्स, ज्वारीचा रिसोटो, ग्लूटेन-फ्री रॅप्स; मलायकाच्या रेस्टॉरंटचे हेल्थी मेन्यूकार्ड, 90 वर्षे जुन्या वास्तुत सजलेलं सुंदर रेस्टॉरंट

मलायका अरोराने तिच्या मुलगा अरहानसोबत मिळून मुंबईत 'स्कार्लेट हाऊस' नावाचे एक वेगळे रेस्टॉरंट सुरू केले आहे. 90 वर्षे जुने पोर्तुगीज बंगल्याच हे रेस्टॉरंट तयार करण्यात आलं आहे. विंटेज सजावट, बोल्ड स्कार्लेट रंग आणि आरोग्यपूर्ण मेनू हे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य आहे. हे रेस्टॉरंट आतून कसे दिसते हे पाहुया.

| Updated on: Nov 29, 2024 | 1:39 PM
पहिल्यांदाच मलायका अरोरा तिच्या ब्रेकअप आणि अर्जुन कपूरबद्दलच्या विषयांमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे आता चर्चेत आली आहे.

पहिल्यांदाच मलायका अरोरा तिच्या ब्रेकअप आणि अर्जुन कपूरबद्दलच्या विषयांमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे आता चर्चेत आली आहे.

1 / 10
मलायका अरोराने तिच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात केली आहे. मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.

मलायका अरोराने तिच्या आयुष्यात आता नवीन सुरुवात केली आहे. मलायकाने मुलगा अरहानबरोबर मिळून नवीन रेस्टॉरंट सुरू केले आहे.

2 / 10
 ‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव असून हे रेस्टॉरंट मुंबईतील वांद्रे येथील 90 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे.

‘स्कार्लेट हाउस’ असे या रेस्टॉरंटचे नाव असून हे रेस्टॉरंट मुंबईतील वांद्रे येथील 90 वर्षे जुन्या पोर्तुगीज बंगल्यात आहे.

3 / 10
रेस्टॉरंटची रंगसंगतही अत्यंत सुंदर आहे.  रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवण्यात आलं आहे.

रेस्टॉरंटची रंगसंगतही अत्यंत सुंदर आहे. रेस्टॉरंट बोल्ड स्कार्लेट रंगात रंगवण्यात आलं आहे.

4 / 10
  रेस्टॉरंट अतिशय वेगळ्या ढंगात आणि जुन्या काळी असलेल्या वास्तूंची जीणीव आणि आठवण करून देणारं आहे,

रेस्टॉरंट अतिशय वेगळ्या ढंगात आणि जुन्या काळी असलेल्या वास्तूंची जीणीव आणि आठवण करून देणारं आहे,

5 / 10
 शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक फारच वेगळा आणि आकर्षक ठरतोय.

शटर विंडो, व्हिक्टोरियन खुर्च्या, फ्लोरल इंटिरियर व ग्रामोफोन यामुळे रेस्टॉरंटचा लूक फारच वेगळा आणि आकर्षक ठरतोय.

6 / 10
या रेस्टॉरंटची सीटिंग अरेंजमेंटदेखील फार वेगळ्या पद्धतीत तयार करण्यात आली आहे

या रेस्टॉरंटची सीटिंग अरेंजमेंटदेखील फार वेगळ्या पद्धतीत तयार करण्यात आली आहे

7 / 10
 बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत.  त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात.

बीना नोरोन्हा या स्कार्लेट हाऊसच्या मुख्य शेफ आहेत. त्या स्वतः मलायकासाठी हेल्दी पदार्थ बनवतात.

8 / 10
रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.

रेस्टॉरंटच्या मेनूमध्ये हंगामी फळांचा समावेश असलेले सॅलड्स, बाजरीचे नूडल्स, जपानी कॉफी ग्रेड मॅचा, ग्लूटेन-फ्री रॅप्स आणि ज्वारीचा रिसोटो यासारख्या पदार्थांचा समावेश आहे.

9 / 10
मलायका अरोराचे चाहतेही तिच्या या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.

मलायका अरोराचे चाहतेही तिच्या या नव्या सुरुवातीसाठी शुभेच्छा देत आहेत.

10 / 10
Follow us
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.