Ordnance Factory : तामिलनाडुतील ऑर्डनन्स फॅक्‍ट्ररीकडून सुरक्षा दलांना 25 खास मशीनगन, फोटो पाहा…

तामिळनाडुच्या तिरुचिरापल्ली ऑर्डनन्स फॅक्‍ट्ररीने 12.7mm च्या 25 मशीनगन सुरक्षा दलांकडे सुपुर्त केल्यात. या 25 मशीनगन्सपैकी 15 भारतीय नौदलाला आणि इतर मशीनगन्स भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आल्यात.

| Updated on: Jul 18, 2021 | 5:38 AM
तामिळनाडुच्या तिरुचिरापल्ली ऑर्डनन्स फॅक्‍ट्ररीने 12.7mm च्या 25 मशीनगन सुरक्षा दलांकडे सुपुर्त केल्यात. या 25 मशीनगन्सपैकी 15 भारतीय नौदलाला आणि इतर मशीनगन्स भारतीय तटरक्षक दलाला देण्यात आल्यात. या मशीनगन्सची निर्मिती इस्राईलकडून प्रौद्योगिकी हस्तांतरणानंतर झालीय. खास समुद्रात वापरण्यासाठी बनवण्यात आलेल्या या मशिनगन्स दूरवरुनही नियंत्रित आणि संचालित केल्या जाऊ शकतात.

1 / 3
ऑर्डनन्स फॅक्‍ट्ररी (Ordnance Factories) भारताची शस्त्रास्त्र निर्मितीतील महत्त्वाची संस्था आहे. संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण उत्पादन विभागा अंतर्गत या संस्थेचं काम चालतं. ऑर्डनन्स फॅक्ट्ररीचे प्रमुख ग्राहक तिन्ही सुरक्षा दल असतात. ऑर्डनन्स फॅक्ट्ररी भारतीय सैन्याला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करते.

2 / 3
ही संस्था केंद्रीय निमलष्करी दलाला आणि राज्य पोलीस दलाला देखील आवश्यक सामग्री पुरवते. शस्त्रास्त्रंशिवाय ही संस्था बुलेट प्रूफ ट्रान्सपोर्ट आणि सैन्याला कपडे अशा साहित्याचाही पुरवठा करते.

ही संस्था केंद्रीय निमलष्करी दलाला आणि राज्य पोलीस दलाला देखील आवश्यक सामग्री पुरवते. शस्त्रास्त्रंशिवाय ही संस्था बुलेट प्रूफ ट्रान्सपोर्ट आणि सैन्याला कपडे अशा साहित्याचाही पुरवठा करते.

3 / 3
Non Stop LIVE Update
Follow us
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.